आयपीएलचा तेरावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPL हंगामाचे आयोजन भारताबाहेर UAE मध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आहे. आयपीएलमधील यशस्वी असलेला चेन्नई संघही यंदाच्या आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा पहिला सामना मुंबईसोबत होण्याची शक्यता आहे. -
मिस्टर आयपीएल सुरैश रैना आणि भज्जी यांनी यंदा आयपीएलमधून माघार घेतली आहे. पाहूयात यंदाचा धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ कसा आहे….
-
एम.एस.धोनी (कर्णधार)
-
ड्वेन ब्राव्हो
-
फाफ डु प्लेसिस
-
रवींद्र जाडेजा
-
अंबाती रायडू
-
८. शेन वॉटसन – १८१
-
केदार जाधव
-
दिपक चहर
-
जोश हेजलवूड
-
लुंगी एनगीडी
-
इम्रान ताहिर
-
मिचेल सॅन्टनर
-
कर्ण शर्मा
-
पियुष चावला
-
आर साई किशोर
-
मुरली विजय
-
नारायणन जगदीसन
-
केएम आसीफ
-
ऋतुराज गायकवाड
-
सॅम करन
-
शार्दुल ठाकूर
-
मोनू कुमार
पुन्हा एकदा चेन्नईच ‘सुपर किंग्ज’?; असा आहे माहीचा संघ
चेन्नईचे ‘सुपर किंग्ज’; पाहा कशी आहे यंदाची धोनी ब्रिगेड
Web Title: Ipl csk team 2020 players list chennai super kings complete players list squad nck