-
आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. Star Sports वाहिनीवर संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्यांना सुरुवात होईल.
-
१९ सप्टेंबरला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे.
-
IPLच्या सर्वोत्तम अँकरमध्ये मयंती लँगर(Mayanti Langer)चा समावेश होतो. पण या वर्षी क्रिकेट चाहत्यांना मयंती दिसणार नाही.
-
गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट सामने आणि मयांती लँगर हे समीकरण पक्क झालं होतं. आपल्या सदाबहार शैलीने अँकरिंग करत क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेणाऱ्या मयांतीचे अनेक चाहते सोशल मीडियावर आहेत. परंतू या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा ही मयांती लँगरविनाच त्यांना पहायला लागणार आहे.
-
कीरा नारायणन
-
भावना बालाकृष्णनन (तमिल)
-
रीना डिसूजा
-
मधु मैलंकोडी (कन्नड़)
-
नेरोली मीडोस
-
संजना गणेशन
-
तान्या पुरोहित
-
नशप्रीत कौर
-
लिसा स्थालेकर
-
अंजुम चोपड़ा
-
रीना डिसूजा
-
अनंत त्यागी
-
सुहेल चंदोक
-
धीरज जुनेजा
-
जतिन सप्रू
-
सुरेन सुंदरम
IPL स्क्रिन! यंदा मयंती लँगर दिसणार नाही; यांना दिली संधी
IPL २०२० : खेळाडू इतकेच प्रसिद्ध आहेत IPL मधील ‘हे’ चेहरे
Web Title: Ipl 2020 mayanti langer not to be part of dream11 ipl broadcasting panel star sports confirm nck