Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. the batsman who have hit four sixes in row in ipl asy

IPL मध्ये षटकारांचा चौकार मारलेले फलंदाज

September 25, 2020 16:20 IST
Follow Us
  • IPLच्या इतिहासात सलग ४ षटकार लगावण्याचा विक्रम आतापर्यंत सहा वेळा घडला आहे. कोण कोणत्या फलंदाजांनी हा विक्रम केलाय जाणून घेऊयात.
    1/

    IPLच्या इतिहासात सलग ४ षटकार लगावण्याचा विक्रम आतापर्यंत सहा वेळा घडला आहे. कोण कोणत्या फलंदाजांनी हा विक्रम केलाय जाणून घेऊयात.

  • ख्रिस गेल (२०१०) – कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना पंजाबच्या रवी बोपाराला १३व्या षटकात लगावले होते सलग ४ षटकार. ( फोटो सौजन्य : PTI )
  • 2/

    ख्रिस गेल (२०१२) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना पुणे वॉरियर्सच्या राहुल शर्माला १३व्या षटकात लगावले होते सलग ४ षटकार.

  • 3/

    युवराज सिंग (२०१४) – चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या राहुल शुक्लाला लगावले होते सलग ४ षटकार.

  • 4/

    ख्रिस गेल (२०१८) – किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना सनराईजर्स हैदराबादच्या राशीद खानला १४व्या षटकात लगावले होते सलग ४ षटकार.

  • 5/

    जोफ्रा आर्चर ( २०२०) – सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात संघाकडून खेळताना चेन्नई सुपरकिंग्जच्या लुन्गिसानी एन्गिडीला सलग ४ षटकार लगावले.

  • 6/

    ईशान किशन (२०१८) – मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्सच्या कुलदीप यादवला १४व्या षटकात लगावले होते सलग ४ षटकार.

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: The batsman who have hit four sixes in row in ipl asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.