• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rcb players celebrate their victory against mumbai indians psd

मुंबईवर विजय : RCB च्या खेळाडूंनी असा साजरा केला आनंद

October 1, 2020 13:03 IST
Follow Us
  • आयपीएलच्या तेराव्या हंगामात विराट कोहलीच्या RCB संघाची कामगिरी संमिश्र स्वरुपाची आहे. ३ सामन्यात २ विजय मिळवलेला RCB चा संघ कमी धावगतीमुळे चौथ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सवर सुपरओव्हरमध्ये मात केल्यानंतर RCB च्या खेळाडूंनी आपल्या हॉटेलवर आनंद साजरा केला. (छायाचित्र सौजन्य - RCB सोशल मीडिया)
    1/

    आयपीएलच्या तेराव्या हंगामात विराट कोहलीच्या RCB संघाची कामगिरी संमिश्र स्वरुपाची आहे. ३ सामन्यात २ विजय मिळवलेला RCB चा संघ कमी धावगतीमुळे चौथ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सवर सुपरओव्हरमध्ये मात केल्यानंतर RCB च्या खेळाडूंनी आपल्या हॉटेलवर आनंद साजरा केला. (छायाचित्र सौजन्य – RCB सोशल मीडिया)

  • 2/

    RCB च्या खेळाडूंनी हॉटेलच्या पूलमध्ये व्हॉलीबॉल खेळत सामन्याचा शीण कमी केला.

  • 3/

    एबी डिव्हीलियर्सने या सामन्यात महत्वाची भूमिका निभावत संघाचा विजय सोपा केला.

  • 4/

    मुंबईविरुद्ध सामन्यात विजय मिळवला असला तरीही गोलंदाजीतली खराब कामगिरी हा RCB साठी चिंतेचा विषय कायम आहे.

  • 5/

    एका क्षणी पिछाडीवर पडलेल्या मुंबई इंडियन्सने RCB च्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामना बरोबरीत सोडवला होता.

  • 6/

    त्यामुळे विजय मिळवला असला तरीही कर्णधार विराट कोहलीला स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करण्यापासून संघाची कामगिरी सुधरवण्याकडेही लक्ष द्यावं लागणार आहे.

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Rcb players celebrate their victory against mumbai indians psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.