• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. kireon pollard thrash kxip bowlers see his record psd

पोलार्डचा ‘दांडपट्टा’, पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई

October 1, 2020 23:14 IST
Follow Us
  • कर्णधार रोहित शर्माचं अर्धशतक आणि मधल्या फळीत कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात १९१ धावांचं लक्ष्य उभं केलं. (सर्व छायाचित्र सौजन्य - IPL/BCCI)
    1/

    कर्णधार रोहित शर्माचं अर्धशतक आणि मधल्या फळीत कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात १९१ धावांचं लक्ष्य उभं केलं. (सर्व छायाचित्र सौजन्य – IPL/BCCI)

  • 2/

    रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर पोलार्डने पांड्याच्या साथीने अबु धाबीच्या मैदानावर चौकार-षटकारांची बरसात केली. पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत पोलार्डने २० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४७ धावा केल्या.

  • 3/

    आपल्या या धडाकेबाज खेळीदरम्यान पोलार्डने कोणकोणते विक्रम केले हे जाणून घेऊयात…

  • 4/

    आयपीएलमध्ये एका डावात ४ किंवा ४ पेक्षा जास्त षटकार मारण्याची पोलार्डची ही १६ वी वेळ होती. यादरम्यान त्याने धोनी आणि रोहितच्या कामगिरीशी बरोबरी केली.

  • 5/

    युएईत पोलार्डची कामगिरी वाखणण्याजोगी आहे. युएईत आयपीएलमध्ये गेल्या ६ डावांत त्याने अनुक्रमे नाबाद ३३, ७८, १८, नाबाद १३, नाबाद ६०, नाबाद ४७ धावा केल्या आहेत.

  • 6/

    याचसोबत आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत पोलार्डने सुरेश रैनाशी बरोबरी केली. पंजाबविरुद्ध पोलार्डच्या नावावर ३५ षटकार जमा आहेत.

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Kireon pollard thrash kxip bowlers see his record psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.