• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2020 dc vs rr shikhar dhawan playd face saving knock vs rr psd

‘गब्बर के शोले’, अर्धशतक झळकावत सावरला दिल्लीचा डाव

३३ चेंडूत ६ चौकार-२ षटकारांसह शिखरच्या ५७ धावा

October 14, 2020 20:55 IST
Follow Us
  • अनुभवी शिखर धवनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी करत दिल्ली कॅपिटल्सचा डाव सावरण्यात मदत केली आहे. (फोटो सौजन्य - IPL)
    1/

    अनुभवी शिखर धवनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी करत दिल्ली कॅपिटल्सचा डाव सावरण्यात मदत केली आहे. (फोटो सौजन्य – IPL)

  • 2/

    पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे हे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर शिखरने श्रेयस अय्यरच्या साथीने संघाचा डाव सावरला.

  • 3/

    ३३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह शिखर धवनने ५७ धावा केल्या. श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो माघारी परतला.

  • 4/

    आयपीएलच्या इतिहासातलं शिखर धवनचं हे ३९ वं अर्धशतक ठरलं. विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना यांच्या नावावर आयपीएलमध्ये ३८ अर्धशतकं जमा आहेत.

  • 5/

    आपल्या अर्धशतकी खेळीत शिखरने ६ चौकार लगावले. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रमही शिखरच्या नावावर आहे. त्याने ५४९ चौकार लगावले आहेत.

  • 6/

    याचसोबत राजस्थान रॉयल्सविरुद्ध धवनचं हे सहावं अर्धशतक ठरलं. या यादीत एबी डिव्हीलियर्स ७ अर्धशतकांसह शिखरच्या पुढे आहे.

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Ipl 2020 dc vs rr shikhar dhawan playd face saving knock vs rr psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.