• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2020 dc players celebrate their win against rcb and spot in play off psd

प्ले-ऑफमध्ये स्थान पक्कं, दिल्लीच्या खेळाडूंनी केलं सेलिब्रेशन

दिल्लीसमोर आता मुंबईचं आव्हान

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • साखळी सामन्यात RCB वर मात करुन दिल्ली कॅपिटल्स संघाने प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी RCB विरुद्ध सामन्यात अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. (फोटो सौजन्य - दिल्ली कॅपिटल्स फेसबूक अकाऊंट)
    1/6

    साखळी सामन्यात RCB वर मात करुन दिल्ली कॅपिटल्स संघाने प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी RCB विरुद्ध सामन्यात अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. (फोटो सौजन्य – दिल्ली कॅपिटल्स फेसबूक अकाऊंट)

  • 2/6

    प्ले-ऑफमध्ये ५ नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.

  • 3/6

    या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये छोटेखानी सेलिब्रेशन केलं.

  • 4/6

    प्रशिक्षक रिकी पाँटींग आणि इतर मंडळींचाही दिल्ली संघाच्या जडणघडीत मोठा वाटा आहे.

  • 5/6

    दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटने संघातील खेळाडूंसाठी खास केक तयार केला होता. केक कापत खेळाडूंनी आपला विजयोत्सव साजरा केला.

  • 6/6

    प्ले-ऑफमध्ये दुसरं स्थान मिळाल्यामुळे पहिल्या सामन्यात पराभव झाला तरीही दिल्लीला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Ipl 2020 dc players celebrate their win against rcb and spot in play off psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.