चेन्नई संघातील माजी खेळाडू स्कॉट स्टायरिस यानं यंदाच्या आयपीएलमधीलमधील आपल्या संघाची निवड केली आहे. २००८ ते २०११ या काळात स्टायरिसनं चेन्नईच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. स्टायरिसनं आपल्या संघात रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेअस अय्यर आणि बोल्टला स्थान दिलं नाही… असा आहे स्टायरिसचा यंदाचा आयपीएलमधील संघ.. डेविड वॉर्नर -
के. एल. राहुल
-
सुर्यकुमार यादव
-
विराट कोहली
-
इशान किशन
-
राहुल तेवातिया
-
राशिद खान
-
जोफ्रा आर्चर
-
कगिसो रबाडा
-
जसप्रित बुमराह
-
यजुवेंद्र चहल
IPL 2020 : शिखर, रोहितला स्थान नाही; चेन्नईच्या माजी खेळाडूनं निवडला संघ
रोहित शर्माला स्थान नाही
Web Title: Ipl 2020 scott styris picks his best xi of the season no place for shikhar dhawan rohit sharma nck