• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2020 ashish nehra picks the team of the tournament leaves out shikhar dhawan and virat kohli psd

ना शिखर धवन ना विराट कोहली, अशी आहे आशिष नेहराची Best IPL XI

Updated: September 9, 2021 18:35 IST
Follow Us
  • युएईत पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने बाजी मारली. (सर्व फोटो सौजन्य - IPL)
    1/15

    युएईत पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने बाजी मारली. (सर्व फोटो सौजन्य – IPL)

  • 2/15

    स्पर्धा आटोपल्यानंतर आता सर्व माजी खेळाडू सोशल मीडियावर आपली Best IPL XI टीम निवडत आहेत.

  • 3/15

    माजी गोलंदाज आशिष नेहरानेही आपली सर्वोत्तम टीम निवडली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या संघात विराट कोहली आणि शिखर धवन यांना स्थान मिळालेलं नाही. पाहूयात कोणते खेळाडू आहेत आशिष नेहराच्या संघात…

  • 4/15

    लोकेश राहुल

  • 5/15

    डेव्हिड वॉर्नर

  • 6/15

    सूर्यकुमार यादव

  • 7/15

    एबी डिव्हीलियर्स

  • 8/15

    इशान किशन (यष्टीरक्षक)

  • 9/15

    हार्दिक पांड्या

  • 10/15

    जोफ्रा आर्चर

  • 11/15

    राशिद खान

  • 12/15

    युजवेंद्र चहल

  • 13/15

    जसप्रीत बुमराह

  • 14/15

    रविचंद्रन आश्विन किंवा…

  • 15/15

    मोहम्मद शमी

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Ipl 2020 ashish nehra picks the team of the tournament leaves out shikhar dhawan and virat kohli psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.