-
भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडू हा एखाद्या स्टार पेक्षा कमी नाही. विराट कोहली पासून ते रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे सर्वचजण नेहमी चर्चेत असतात. यामधील काही क्रिकेटर्सच्या पत्नी लोकप्रिय आहेत. तर काही क्रिकेटर्सच्या पत्नी लाइमलाइटपासून लांब राहणं पसंद करतात. चला पाहूया लाइमलाइटपासून दूर असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींचे फोटो..
-
चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पाबरी हे याच यादीमधील एक नाव आहे. पूजा अतिशय सुंदर आहे.
-
चेतेश्वर बऱ्याच वेळा पूजासोबत दिसतो.
-
अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका देखील अतिशय सुंदर आहे.
-
लहानपणापासून अजिंक्य आणि राधिका एकमेकांना ओळखत होते.
-
इशांत शर्मा टीममधील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याची पत्नी प्रतिमा बास्केटबॉल प्लेअर आहे.
-
पण प्रतिमाला लाइमलाइटपासून लांब राहायला आवडते..
मयंक अग्रवालने आशिता सूदशी २०१८मध्ये लग्न केले. -
आशिताला लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते.
-
संजू सॅमसन आणि त्याची पत्नी चारुलता एकमेकांना कॉलेजपासून ओळखतात.
-
चारुलता सोशल मीडियावर देखील फारशी सक्रिय नसते.
-
सूर्यकुमार यादवने मेहनतीने टीम इंडियामध्ये जागा मिळवली आहे.
-
सूर्यकुमारच्या पत्नीचे नाव देविशा आहे. ती लाइमलाइटपासून लांब असते.
-
उमेश यादव टेस्ट टीममधील महत्त्वाचा खेळाडू असून संपूर्ण देश त्याला ओळखतो.
-
फार कमी लोकांना उमेशच्या पत्नीविषयी माहिती आहे. तान्या त्याच्या पत्नीचे नाव असून ती फॅशन डिझायनर आहे.
लाइमलाइटपासून दूर असलेल्या ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आहेत अभिनेत्रींपेक्षाही सुंदर
पाहा सूर्यकुमार यादव, मयंक अग्रवाल, संजू सॅमसन, अजिंक्य रहाणेच्या पत्नीचे फोटो
Web Title: Know anout indian cricketers and their wife ajinkya rahane cheteshwar pujara mayank agarwal avb