Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. csk captain ms dhoni likes hang out without mobile phone adn

सत्य आलं समोर; ‘या’ कारणामुळं धोनी मित्रांसोबत जेवायला जाताना स्वत: जवळ फोन ठेवत नाही!

 

September 11, 2021 15:21 IST
Follow Us
    • csk captain ms dhoni likes hang out without mobile phone
      भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी लवकरच पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये दिसणार आहे.
    • पण यावेळी तो टी-२० वर्ल्डकपमध्ये मेंटॉर म्हणून संघाला सपोर्ट करेल. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होईल.
    • मात्र, धोनीबाबतही एक वादही निर्माण झाला आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे आणि अशा परिस्थितीत, हितसंबंधांच्या जपणूकीवरून एक तक्रार बीसीसीआयकडे दाखल करण्यात आली आहे.
    • गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी गेल्या काही दिवसांपासून या कारणामुळे खूप चर्चेत आहे.
    • धोनीच्या चर्चेत येणाऱ्या गोष्टी अनेकांना माहीत असतात, परंतु अशा अनेक छुप्या गोष्टी आहेत, ज्या फक्त त्याच्या मित्रांना ठाऊक आहेत.
    • जेव्हा धोनी मित्रांसोबत डिनरला जातो तेव्हा तो फोन त्याच्यासोबत ठेवत नाही, ही गोष्टदेखील अनेकांना कदाचित माहीत नसेल.
    • त्याच्या एका मित्राचे म्हणणे आहे, की जेव्हा जेव्हा धोनी त्याच्या घरी जेवण करण्यासाठी येतो तेव्हा तो त्याचा फोन हॉटेलमध्येही सोडतो. अडीच-तीन तास तो फोन स्वत:कडे ठेवत नाही.
    • आयपीएलच्या काळातही धोनी हॉटेलमधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामन्याची तिकीटे देतो.
    • आयपीएल २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून रंगणार आहे.
    • 1/10

      टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाण्याअगोदर धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करेल.

Web Title: Csk captain ms dhoni likes hang out without mobile phone adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.