• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. who is jaya bhardwaj everything you need to know about csk deepak chahar girlfriend nrp

भर मैदानात दीपक चहरने केले गर्लफ्रेंडला प्रपोज; जाणून घ्या कोण आहे ‘ती’?

जया आणि दीपकचे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

October 8, 2021 12:05 IST
Follow Us
  • आयपीएल २०२१च्या ५३व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा सहज फडशा पाडत विजय मिळवला. पंजाबचा कप्तान केएल राहुलने ९८ धावांची स्फोटक खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला.
    1/23

    आयपीएल २०२१च्या ५३व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा सहज फडशा पाडत विजय मिळवला. पंजाबचा कप्तान केएल राहुलने ९८ धावांची स्फोटक खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला.

  • 2/23

    राहुल सामन्यात स्टार ठरला असला, तरी सामन्यानंतर धोनीसेनेच्या खेळाडूने भर मैदानात आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

  • 3/23

    चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहरने आपल्या प्रेयसीला प्रपोज केले.

  • 4/23

    सामन्यानंतर बक्षीस वितरण संमारभाच्या आधी दीपक स्टँड्समध्ये गेला आणि त्याने प्रेक्षकांसमोर जया भारद्वाज हिला प्रपोज केले.

  • 5/23

    दीपकची ही गोष्ट पाहून त्याची गर्लफ्रेंड खूश झाली आणि तिने दीपकला होकार दिला.

  • 6/23

    दीपकने प्रपोज करतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 7/23

    सध्या सोशल मीडियावर दीपक आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा व्हिडीओ सर्वाधिक चर्चेत आहे.

  • 8/23

    पण दीपकची ही प्रेयसी नक्की कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

  • 9/23

    दीपक चहरच्या गर्लफ्रेंडचे नाव जया भारद्वाज असे आहे.

  • 10/23

    जया ही प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे.

  • 11/23

    सिद्धार्थ बिग बॉस आणि एमटीव्हीवरील प्रसिद्ध स्प्लिट व्हिला या शोमध्ये झळकला होता.

  • 12/23

    जया आणि दीपक गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

  • 13/23

    यंदाच्या आयपीएलमधील अनेक सामन्यात ती स्टँड्समध्ये बसून सामन्यांचा आनंद घेताना पाहायला मिळाली.

  • 14/23

    जयाने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे.

  • 15/23

    ती सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करते.

  • 16/23

    जया ही मूळची दिल्लीची असल्याचे बोललं जात आहे.

  • 17/23

    सध्या ती दीपकला सामन्यादरम्यान प्रोत्साहन देण्यासाठी दुबईला गेली आहे.

  • 18/23

    दीपकने जयाला प्रपोज केल्यानंतर तिचा भाऊ सिद्धार्थनेही तिचे अभिनंदन केले.

  • 19/23

    तर दुसरीकडे दीपक चहरची बहीण मालती चहर हिनेही My Brother is taken अशी कमेंट त्यांच्या फोटोवर केली आहे.

  • 20/23

    दीपक चहरची बहीण मालती ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

  • 21/23

    मालतीने जया आणि दीपकचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत जया ही भारतीय असून तिला कोणीही परदेशातील समजू नये, असेही मालतीने सांगितले आहे.

  • 22/23

    गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.

  • 23/23

    दरम्यान दीपक आणि जया आयपीएल २०२१ नंतर घरी परतताच लग्न करू शकतात, असे बोललं जात आहे.

TOPICS
क्रीडाSportsस्पोर्ट्स न्यूजSports News

Web Title: Who is jaya bhardwaj everything you need to know about csk deepak chahar girlfriend nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.