• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. t20 wc virat kohli unwanted record after defeat against pakistan rmt

T20 WC: पाकिस्तान विरुद्ध पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीच्या नावावर नकोसे विक्रम

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला.

October 25, 2021 16:46 IST
Follow Us
  • टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत पाकिस्तानने भारताला १० गडी राखून पराभूत केलं. (Photo- Reuters)
    1/11

    टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत पाकिस्तानने भारताला १० गडी राखून पराभूत केलं. (Photo- Reuters)

  • 2/11

    भारताने दिलेले १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठलं. टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. (Photo- Reuters)

  • 3/11

    रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. (Photo- Reuters)

  • 4/11

    कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत अखेरची टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. यापूर्वी भारताने टी-२० विश्वचषकातील पाचही विजय महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवले होते. (Photo- BCCI)

  • 5/11

    २०१७च्या चॅम्पियन्स करंडकातील अंतिम फेरीत भारताला कोहलीच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. (Photo- AP)

  • 6/11

    भारताने त्यांच्याविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकात सात (१९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५, २०१९) आणि टी-२० विश्वचषकात पाच (२००७मध्ये दोन वेळा, २०१२, २०१४, २०१६) सामने जिंकले होते. (Photo- AP)

  • 7/11

    २९ वर्षानंतर पाकिस्तानने भारताला वर्ल्डकपमध्ये पराभूत केलं आहे. (Photo- Reuters)

  • 8/11

    भारताला यापूर्वी कधीही टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात १० गडी राखून मात मिळाली नव्हती. (Photo-AP)

  • 9/11

    भारताला यापूर्वी फक्त ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजने जास्तीत जास्त ९ गडी राखून भारताला पराभूत केलं आहे.

  • 10/11

    विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा भारताला १० गडी राखून पराभव सहन करावा लागला आहे. यापूर्वी २०२० मध्ये एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला १० गडी राखून पराभूत केलं होतं. (Photo-AP)

  • 11/11

    टी २० वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा टीम इंडिया पहिल्या सामन्यात पराभूत झाली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला २०१६ टी २० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात पराभूत केलं होतं. (Photo- PTI)

TOPICS
विराट कोहलीVirat Kohli

Web Title: T20 wc virat kohli unwanted record after defeat against pakistan rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.