• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. t20 wc 2021 australia journey towards championship rmt

T20 WC (2021): ऑस्ट्रेलियाचा सुपर १२ फेरी ते विश्वविजेतेपर्यंतचा प्रवास

टी २० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेच्या विजेतेपदावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरलं आहे.

November 15, 2021 00:03 IST
Follow Us
  • सुपर १२ फेरीत ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून जिंकला. (AP Photo)
    1/7

    सुपर १२ फेरीत ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून जिंकला. (AP Photo)

  • 2/7

    सुपर १२ फेरीतील दुसरा सामना श्रीलंकेशी झाला. श्रीलंकेनं विजयासाठी दिलेलं आव्हान ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून पूर्ण केलं. (AP Photo)

  • 3/7

    ऑस्ट्रेलियाला सुपर १२ च्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने पराभूत केलं. इंग्लंडने ८ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. (AP Photo)

  • 4/7

    बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून बांगलादेशचा धुव्वा उडवला. (AP Photo)

  • 5/7

    उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. (Reuters)

  • 6/7

    उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानचं दोन विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. (AP Photo)

  • 7/7

    अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी आणि ७ चेंडू राखून पराभव केला. ११ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी २० चा वर्ल्डकप जिंकला. (Photo-ICC Twitter)

TOPICS
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमAustralia Cricket Team

Web Title: T20 wc 2021 australia journey towards championship rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.