• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. shreyas iyers sister is also famous like him know about her adn

PHOTOS : जबराट..! श्रेयस अय्यरच्या बहिणीचीही सोशल मीडियावर हवा; जाणून घ्या तिच्याबद्दल

November 27, 2021 09:32 IST
Follow Us
  • पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावून श्रेयस अय्यरने स्वत:ला खास विक्रमात सामावून घेतले आहे. न्यूझीलंडविरुद्ध कानपूरच्या मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने दमदार शतक ठोकले.
    1/7

    पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावून श्रेयस अय्यरने स्वत:ला खास विक्रमात सामावून घेतले आहे. न्यूझीलंडविरुद्ध कानपूरच्या मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने दमदार शतक ठोकले.

  • 2/7

    श्रेयसने आपल्या खेळीत १०५ धावांची खेळी केली, ज्यात दोन षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. अय्यरच्या फलंदाजीने कानपूरच्या लोकांना वेड लावले. लोकांनी स्टँडवर ‘दस रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी’ अशा घोषणाही दिल्या.

  • 3/7

    श्रेयसच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांची बहीण श्रेष्टा अय्यर एक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावरही तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत.

  • 4/7

    श्रेष्टा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने आपल्या कामाचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. श्रेयस अय्यरनेही आपल्या बहिणीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. दोघेही अनेकदा एकत्र मस्ती करताना दिसतात.

  • 5/7

    श्रेयस अय्यरला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. तो टीम इंडियासाठी एकदिवसीय आणि टी-२० संघात खेळला आहे. आयपीएलमध्ये श्रेयस दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधारही होता.

  • 6/7

    श्रेष्टा स्वतःला प्राणी प्रेमी असल्याचे सांगते. तिचे सोशल मीडियावर अनेक रिल व्हिडिओ आणि फोटो आहेत.

  • 7/7

    अय्यर कुटुंब मुंबईत राहते. पण ते मूळचे केरळचे आहेत.

TOPICS
श्रेष्ठा अय्यरShresta Iyer

Web Title: Shreyas iyers sister is also famous like him know about her adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.