• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. wrestler veer mahan sign wwe raw see his profile details adn

उत्तर प्रदेशचा ‘रिंकू’ होणार WWEचा नवा सुपरस्टार..! वाचा साडेसहा फूटाच्या या ‘महान’ रेसलरविषयी

WWEमध्ये ग्रेट खली, जिंदर महाल हे भारतीय कुस्तीपटू आपल्या दिसले होते, आता..

December 21, 2021 11:45 IST
Follow Us
  • WWEची भारतात खूप लोकप्रियता आहे, म्हणूनच टीव्हीपासून डिजिटलपर्यंत त्याचे व्हिडिओ ट्रेंडमध्ये आहेत. WWE ही लोकप्रियता भारतात आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच WWE RAWमध्ये एका नव्या भारतीय कुस्तीपटूची एन्ट्री झाली आहे, जो आता सुपरस्टार होणार आहे. वीर महान असे त्याचे नाव आहे.
    1/5

    WWEची भारतात खूप लोकप्रियता आहे, म्हणूनच टीव्हीपासून डिजिटलपर्यंत त्याचे व्हिडिओ ट्रेंडमध्ये आहेत. WWE ही लोकप्रियता भारतात आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच WWE RAWमध्ये एका नव्या भारतीय कुस्तीपटूची एन्ट्री झाली आहे, जो आता सुपरस्टार होणार आहे. वीर महान असे त्याचे नाव आहे.

  • 2/5

    भारतीय वंशाचा वीर महानने WWE RAWमध्ये प्रवेश केला आहे. WWEनेच याची घोषणा केली.

  • 3/5

    वीर महानचे खरे नाव रिंकू सिंग आहे, त्याची उंची ६ फूट ४ इंच आणि वजन २७५ पौंड आहे.

  • 4/5

    रिंकू सिंगचा जन्म उत्तर प्रदेशातील गोपीगंज येथे झाला, त्यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. WWE रेसलिंगमध्ये सामील होण्यापूर्वी तो एक व्यावसायिक बेसबॉल खेळाडू होता. बेसबॉलमध्ये रिंकू सिंग पिचरच्या भूमिकेत दिसला. बराच काळ त्याने अमेरिकेच्या बेसबॉल लीगमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अपयश आले.

  • 5/5

    २०१८ मध्ये बेसबॉल सोडल्यानंतर, वीर महानने WWE मध्ये प्रवेश केला आणि येथे करारबद्ध झाला. सुरुवातीच्या काळात काही अडचणींनंतर, वीर महानला मुख्य रोस्टरमध्ये प्रवेश मिळाला, ज्यामध्ये जिंदर महल आणि शँकी सारख्या कुस्तीपटूंचाही समावेश होता.

TOPICS
कुस्तीWrestlingडब्लू डब्लू ईWWE

Web Title: Wrestler veer mahan sign wwe raw see his profile details adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.