• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricketer hardik pandya krunal pandya mumbai 30 crore flat sgy

PHOTOS: ३८३८ स्क्वेअर फूट, ८ बेडरुम, स्विमिंग पूल, जीम आणि थिएटर; पंड्याचा ३० कोटींचा मुंबईतील फ्लॅट पाहिलात का?

भारतीय संघातून बाहेर असतानाही करोडो कमावतयात पंड्या ब्रदर्स; मुंबईतल्या अलिशान घराचे फोटो पाहून बॉलिवूड सेलिब्रिटीही लाजतील

Updated: January 7, 2022 18:09 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्याने (Krunal Pandya) परिस्थितिशी झगडत यश मिळवलं आहे.
    1/33

    भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्याने (Krunal Pandya) परिस्थितिशी झगडत यश मिळवलं आहे.

  • 2/33

    एकीकडे भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना दोन्ही बंधू मात्र संघाबाहेर आहेत.

  • 3/33

    हार्दिक आणि कृणाल दोघांनाही संघातून वगळण्यात आलं असलं तर दोघं मात्र करोडोंची कमाई करत आहेत.

  • 4/33

    या दोन्ही भावांनी मुंबईत नुकताच ३० कोटींचा एक अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.

  • 5/33

    या फ्लॅटमध्ये एकूण आठ बेडरुम्स आहेत.

  • 6/33

    एकेकाळी खिशात पैसे नसणारे हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या आज एकदम ऐशोआरामात जीवन जगत आहेत.

  • 7/33

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही भावांनी खूप कमी वेळात यश, प्रसिद्धी आणि पैसा कमावला आहे.

  • 8/33

    या भावांचं हे अलिशान घर ३८३८ स्वेअर फुटांचं आहे.

  • 9/33

    या अपार्टमेंटमध्ये स्विमिंग पूलपासून ते जिमपर्यंत सर्व काही आहे.

  • 10/33

    पंड्या बंधूंचा हा फ्लॅट मुंबईतील रुस्तमजी पॅरामाऊंटमध्ये आहे.

  • 11/33

    याच सोसायटीत बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीदेखील राहतात.

  • 12/33

    पंड्या बंधूंच्या अपार्टमेंटमध्ये जिम, गेमिंग झोन आणि एक खासगी स्विमिंग पूल आहे.

  • 13/33

    याशिवाय एक खासगी थिएटरदेखील आहे.

  • 14/33

    पंड्याच्या घरातून समुद्रही दिसतो.

  • 15/33

    हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट संघातील महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. हार्दिक वर्षाला जवळपास ११ कोटींची कमाई करतो.

  • 16/33

    हार्दिक पांड्याची सर्वात जास्त कमाई आयपीएलमधून होते. Celebrity Earnings नुसार आतापर्यंत आयपीएलमधून त्याने १२ ते १३ कोटी कमावले आहेत.

  • 17/33

    हार्दिक पांड्या गेल्या चार वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहे.

  • 18/33

    बीसीसीआयकडून हार्दिकला वर्षाला तीन कोटी मिळतात.

  • 19/33

    याशिवाय भारतीय आणि मुंबई इंडियन्स संघाकडून मिळणाऱ्या मॅच फीमधूनही त्याने कमावले आहेत.

  • 20/33

    जगातील सर्वात श्रीमंत बोर्डपैकी एक असणारी बीसीसीआय हार्दिकला ३ ते ८ लाख रुपये मॅच फी देतं.

  • 21/33

    याशिवाय परफॉर्मन्स बोनस मिळतो तो वेगळा.

  • 22/33

    याशिवाय हार्दिक अनेक ब्रॅण्ड्सच्या जाहिराती करतो. यामध्ये boAt, Sin Denim, Oppo, Gulf Oil याशिवाय इतर जाहिरातींचा समावेश आहे.

  • 23/33

    हार्दिक पांड्या आज अलिशान आयुष्य जगत असला तरी यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.

  • 24/33

    हार्दिक पंड्याला क्रिकेट खेळता यावं यासाठी त्याच्या वडिलांनी सूरतमधील व्यवसाय बंद करुन वडोदरा येथे स्थायिक झाले होते.

  • 25/33

    वडोदरामधील किरण मोरे अकॅ़डमीत त्यांनी हार्दिकला दाखल केलं होतं.

  • 26/33

    हार्दिकला पहिल्यापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती. यासाठी त्याने आपलंही शिक्षणही नववीनंतर सोडून दिलं होतं.

  • 27/33

    हार्दिकच्या या निर्णयाला त्याच्या वडिलांकडून पूर्ण समर्थन होतं.

  • 28/33

    २०१५ मध्ये हार्दिक पांड्याची आयपीएमध्ये मुंबई इंडियन्स क्रिकेट संघात निवड झाली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

  • 29/33

    हार्दिकसोबत कृणाल पांड्यालाही मुंबईने विकत घेतलं होतं.

  • 30/33

    आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सकडून प्रत्येक खेळाडूला ५० लाखांचा चेक देण्यात आला होता.

  • 31/33

    एका मुलाखतीत बोलताना हार्दिकने अचानक इतके पैसे आल्यानंतर काय करायचं हेच कळत नव्हतं सांगितलं होतं.

  • 32/33

    सुरुवातीला त्यांनी त्या पैशांमध्ये सर्व कर्ज फेडली.

  • 33/33

    (All Photos: Instagram)

TOPICS
हार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Indian cricketer hardik pandya krunal pandya mumbai 30 crore flat sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.