हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू (Team India Allrounder Player) आहे. त्याचबरोबर तो आयपीएल संघ गुजरात टायटन्सचा कर्णधार (Gujarat Titans Captain) देखील आहे. तो भारतीय संघाच्या (Team India) मधल्या फळीतील महत्वाचा खेळाडू आहे. हार्दिकने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला २०१६ सालापासून सुरुवात केली. २६ जानेवारी २०१६ रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या टी-२० सामन्यात तो झळकला. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१६ रोजी त्याने पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळाला. हार्दिक पांड्यांच्या पत्नीचे नाव नताशा स्टॅन्कोविक असून या दोघांना अगस्ता नावाचा मुलगा आहे.Read More
Rohit Sharma on Kuldeep Yadav: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया कप २०२३च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर रोहित…
Hardik Pandya’s reaction on workload: आशिया चषक २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या साखळी सामन्यात, हार्दिक पंड्याने भारतासाठी ८७ धावांची स्फोटक खेळी…