• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2022 mumbai indians ishan kishan has been trolled by netizens for his poor performance abn

“१५ कोटींपेक्षा ५० रुपयांत चांगला ‘ओपनर’ येतो”; इशान किशनला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

लखनऊविरुद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशनला ट्रोल करण्यात आले

April 25, 2022 19:45 IST
Follow Us
  • आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने आणखी एक सामना गमावला. मोसमात विजयाचे खाते उघडण्याची तळमळत असलेल्या मुंबई संघाला पराभव पत्करावा लागला. (फोटो सौजन्य – PTI)
    1/15

    आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने आणखी एक सामना गमावला. मोसमात विजयाचे खाते उघडण्याची तळमळत असलेल्या मुंबई संघाला पराभव पत्करावा लागला. (फोटो सौजन्य – PTI)

  • 2/15

    रविवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईचा ३६ धावांनी पराभव केला. (BCCI/PTI)

  • 3/15

    या सामन्यानंतर मुंबई संघाचा सलामीवीर इशान किशनला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले. (फोटो सौजन्य – PTI)

  • 4/15

    याचं कारण म्हणजे त्याने २० चेंडू खेळून केवळ आठ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट फक्त ४० होता. (फोटो सौजन्य – PTI)

  • 5/15

    यावेळी मेगा ऑक्शनमध्ये २३ वर्षीय ईशान किशन हा सर्वात महागडा विकणारा खेळाडू ठरला. (facebook/iamishankishan)

  • 6/15

    मुंबई संघाने त्याच्यावर सर्वाधिक १५.२५ कोटींची बोली लावली होती. (ANI Photo/Mumbai Indians Twitter)

  • 7/15

    अशा स्थितीत अशा महागड्या विकणाऱ्या खेळाडूकडून चाहते आणि फ्रँचायझींना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र इशानच्या या परफॉर्मन्सनंतर तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. (BCCI, IPL)

  • 8/15

    एका यूजरने १५ कोटींच्या इशान किशनऐवजी ५० रुपयांना ओपनर खरेदी केला असता तर बरे झाले असते, असे म्हटले आहे.

  • 9/15

    इशान किशन चौकार मारताना

  • 10/15

    चुना लावला

  • 11/15

    १५ कोटींचे समर्थन करताना इशान किशन

  • 12/15

    करियर संकट मे है

  • 13/15

    प्रत्येक सामन्यात इशान किशन जेव्हा फलंदाजीला येतो!!

  • 14/15

    माझ्या वडिलांना तुमच्यावर भरपूर विश्वास होता

  • 15/15

    इशान किशनचा परफॉर्मन्स पाहून आकाश अंबानी

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025

Web Title: Ipl 2022 mumbai indians ishan kishan has been trolled by netizens for his poor performance abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.