• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2022 cricketer rishabh pant gf isha negi cheered up during dc and kkr match know more about her photos kak

Photos : ऋषभ पंतला चिअर करताना दिसली गर्लफ्रेण्ड ईशा नेगी; जाणून घ्या तिच्याबद्दलच्या खास गोष्टी

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्यादरम्यान ईशा नेगी ऋषभ पंतला चिअर करताना दिसली.

April 29, 2022 19:23 IST
Follow Us
  • आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सगळेच संघ स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
    1/21

    आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सगळेच संघ स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 2/21

    २७ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अटीतटीचा सामना खेळला गेला. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 3/21

    दिल्लीचा कर्णधार आणि यष्टीरक्षक क्रिकेटर ऋषभ पंत याने क्षेत्ररक्षणात दिमाखदार कामगिरी केली.(फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 4/21

    परंतु सामन्यादरम्यान लक्ष वेधलं ते ऋषभ पंतची गर्लफ्रेण्ड ईशा नेगी हिने.

  • 5/21

    ऋषभ पंतचा खेळ पाहण्यासाठी त्याची गर्लफ्रेण्ड ईशा नेगीने सामन्याला हजेरी लावली.

  • 6/21

    सामन्यादरम्यान ईशा नेगी ऋषभ पंतला चिअर करताना दिसली.

  • 7/21

    याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

  • 8/21

    ऋषभ पंत आणि ईशा नेगी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा अनेक काळापासून रंगल्या आहेत.

  • 9/21

    दोघांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही त्यांच्या नात्यांमधील जवळीक दिसून येते.

  • 10/21

    ईशा तिच्या ग्लॅमरस लूक आणि पोस्टसाठी नेहमीच चर्चेत असते.

  • 11/21

    ईशा ही मूळची देहरादूनची आहे.

  • 12/21

    तिचा जन्म २० फेब्रुवारी १९९७ रोजी एका उच्चभ्रू कुटुंबात झाला.

  • 13/21

    ईशा ही एका श्रीमंत अशा राजपूत कुटुंबातून आहे.

  • 14/21

    तिचे वडील यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत.

  • 15/21

    ईशाचे शालेय शिक्षण देहरादून मधील एका कॉन्व्हेंट शाळेत झाले आहे.

  • 16/21

    तिने नोएडाच्या अमिटी महाविद्यालयातून कला शाखेतील पदवी (B.A.) संपादन केली आहे.

  • 17/21

    ईशा इंटेरिअर डिझायनर असून तिने या विषयातील तंत्रशुद्ध शिक्षण घेतले आहे.

  • 18/21

    तसेच ती एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे.

  • 19/21

    ऋषभ पंत आणि ईशा नेगी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

  • 20/21

    सामन्यादरम्यान ऋषभ पंतला चिअर करताना दिसल्यामुळे या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

  • 21/21

    (सर्व फोटो : ईशा नेगी/ इन्स्टाग्राम)

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022ऋषभ पंतRishabh Pantदिल्ली कॅपिटल्सDelhi Capitals

Web Title: Ipl 2022 cricketer rishabh pant gf isha negi cheered up during dc and kkr match know more about her photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.