scorecardresearch

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील एक संघ आहे. अरुण जेटली स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. सध्या या संघाची मालकी जीएमआर आणि जेएसडब्लू यांच्यामध्ये विभागलेली आहे. आयपीएलच्या सुरुवातीला दिल्ली शहरावरुन ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ या संघाची स्थापना करण्यात आली. तेव्हा वीरेंद्र सेहवागकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. आयपीएलमधील सर्वात अयशस्वी संघांमध्ये या दिल्लीच्या संघाचा समावेश होतो. या संघाने आयपीएलच्या प्रत्येक हंगामामध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. एकाही वर्षी त्यांना आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यावर उपाय म्हणून व्यवस्थापकांद्वारे कर्णधार बदलणे, नव्या दमाच्या खेळाडूंना संघामध्ये समाविष्ट करणे अशा गोष्टी करण्यात आल्या. परंतु त्याचा फायदा संघाला झाला नाही.

पुढे २०२१ मध्ये ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’चे नाव बदलून ‘दिल्ली कॅपिटल्स’ असे ठेवण्यात आले. नावासह जर्सी, लोगो अशा गोष्टींमध्येही बदल करण्यात आले. ऋषभ पंत या युवा क्रिकेटपटूकडे संघाचे नेतृत्त्व दिले गेले. आयपीएल २०२१ मध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीच्या संघाने अनेक सामने जिंकले. ते गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रंमाकावर होते. पण त्यांना आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. २०२२ मध्ये त्यांंनी पुन्हा खराब कामगिरी केली. काही महिन्यांपूर्वी ऋषभ पंतचा अपघात झाला होता. तो यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होणार नाही. त्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची धुरा डेव्हिड वॉर्नरकडे दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read More
Ishant Sharma Wife Pregnant
9 Photos
PHOTOS: लग्नाच्या सहा वर्षांनंतर इशांत शर्माच्या घरी आली आनंदाची बातमी, लवकरच कुटुंबात होणार नवीन पाहुण्याची एन्ट्री!

Ishant And Pratibha To Be Parents: लग्नाच्या ६ वर्षांनंतर क्रिकेटर इशांत शर्माच्या घरी आनंदाची बातमी येणार आहे. त्यांची पत्नी प्रतिमा…

Rishabh Pant's return to the field after the accident
Rishabh Pant: अपघातानंतर ऋषभचे मैदानावर पुनरागमन होताच टाळ्यांचा कडकडाट, फलंदाजीचा करतानाचा VIDEO व्हायरल

Rishabh Pant Batting Video : कार अपघातात गंभीर जखमी झालेला ऋषभ पंत आता झपाट्याने दुखापतीतून सावरत आहे. आता त्याचा फलंदाजी…

Delhi Capitals will get a big blow Rishabh Pant will not be able to play IPL next year said Ishant Sharma
Rishabh Pant: पुढच्या वर्षीही ऋषभ पंत आयपीएल खेळणार नाही? दिल्लीच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचे मोठे विधान

Rishabh Pant Latest Update: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कोणतीही चांगली बातमी नाही. वास्तविक, ऋषभ पंत वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही, हे…

couple fight with-aunties in delhi metro
‘आम्हाला का लाज वाटली पाहिजे?…. दिल्ली मेट्रोत कपलच्या ‘या’ कृत्यावर भडकली काकू, भांडणाचा Video व्हायरल!

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मेट्रो सीटवर बसललेल्या दोन काकू आणि एका कपलमध्ये जोरदार वादवादी सुरू आहे.

IPL: Ricky Ponting will be discharged after Delhi's poor performance Sourav Ganguly will get big responsibility
Delhi Capitals: दिल्ली करणार रिकी पाँटिंगची हकालपट्टी! खराब कामगिरीनंतर संघात मोठे बदल, ‘या’ भारतीय खेळाडूकडे प्रशिक्षकपदाची धुरा

IPL Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सचे आयपीएल२०२३ चांगले नव्हते. हा संघ प्लेऑफमध्येही जाऊ शकला नाही आणि या खराब कामगिरीनंतर संघ व्यवस्थापनात…

IPL 2023: Shubman's coach targeted Shaw said Prithvi thinks he is a star no one can touch him
IPL 2023: शुबमनच्या प्रशिक्षकाची पृथ्वी शॉवर सडकून टीका, म्हणाला, “पृथ्वीला वाटते की तो स्टार आहे, त्याला कोणी हात…”

खराब फॉर्ममुळे पृथ्वीला आपले स्थान गमवावे लागले. यंदाच्या आयपीएलमध्येही पृथ्वीचा फॉर्म खूपच खराब होता. दुसरीकडे, शुबमन गुजरातचा तसेच भारतीय संघाचा…

Prithvi Shaw and his girlfriend Nidhi Tapadia were spotted
Abu Dhabi: पृथ्वी शॉने प्रेयसी निधी तापडीयासह आयफा अवॉर्ड शोमध्ये लावली हजेरी, VIDEO होतोय व्हायरल

Prithvi Shaw and girlfriend Nidhi Tapadia: भारतीय खेळाडू पृथ्वी शॉ त्याची गर्लफ्रेंड निधी तापडियासोबत पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावर दिसला आहे. अबुधाबीमध्ये…

IPL2023: Sourav Ganguly fumed over Virat Kohli fans this action Dada says If you don't know English learn it
IPL2023: विराट कोहलीच्या फॅन्सच्या ‘या’ कृतीवर सौरव गांगुली भडकला, दादा म्हणाला, “तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर…”

विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी नुकतेच एका सामन्यात शतक केले. सौरव गांगुलीने ट्वीटरवर दोघांचेही कौतुक केले. मात्र, गांगुलीचे ट्वीट…

IPL 2023: Who drowned Delhi Capitals Gavaskar made big statement on Ponting and Ganguly
IPL2023: “रिकी पॉंटिंग आणि सौरव गांगुलीने दिल्लीला बुडवले…” भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू गावसकरांचा घणाघात

Sunil Gavaskar on Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्स संघाने युवा खेळाडूंना पुरेशी संधी दिली नाही आणि त्यामुळेच संघाला पराभवाचा सामना करावा…

Even after getting the support of Dale Steyn Sehwag's forehead was shocked after seeing Umran Malik's poor bowling
IPL2023: “डेल स्टेनची साथ मिळाल्यानंतरही…” उमरान मलिकची खराब गोलंदाजी पाहून माजी विस्फोटक खेळाडू सेहवाग संतापला

Virendra Sehwag on Umran Malik: सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आयपीएल २०२३मध्ये खराब फॉर्ममध्ये दिसला. उमरान मलिकच्या या कामगिरीवर…

IPL 2023: Sunil Gavaskar furious at Delhi Capitals expressed displeasure over not sending the leading all-rounder up in batting
IPL 2023: “संघाला अक्षर पटेल खटकतो…” माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर दिल्ली कॅपिटल्सवर संतापले

आघाडीच्या अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला फलंदाजीला लवकर न पाठवल्याबद्दल सुनील गावसकर यांनी दिल्ली कॅपिटल्स संघ व्यवस्थापनावर टीका केली.

Flying Kite In stadium During CSK vs DC Match
मैदानात सामना सुर असताना पठ्ठ्यानं आकाशात पतंग उडवला अन् घडलं…व्हायरल Video पाहून थक्क व्हाल

एका लाईव्ह सामन्यात त्याने पतंग उडवल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×