Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. umran malik tilak varma avesh khan mukesh chaudhari player who are playing stunning cricket ipl 2022 prd

मुकेश चौधरी ते उमरान मलिक, IPL 2O22 मधील ‘या’ खेळाडूंनी वेधलंय सर्वांचं लक्ष, दिग्गजांनाही टाकलंय मागे

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा मुकेश चौधरीदेखील गोलंदाजी विभागात लक्षणीय कामगिरी करताना दिसतोय.

Updated: May 4, 2022 18:25 IST
Follow Us
  • आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. मात्र या वर्षी नवख्या खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली आहे.
    1/9

    आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. मात्र या वर्षी नवख्या खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली आहे.

  • 2/9

    सध्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिक चर्चेचा विषय ठरतोय. त्याच्या भेदक माऱ्यासमोर फलंदाज तग धरू शकत नाहीयेत.

  • 3/9

    मलिकने ९ सामन्यांमध्ये आतापर्यंत १५ विकेट्स घेतलेल्या असून तो सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या स्पर्धेत टॉप पाचमध्ये आहे.

  • 4/9

    लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा मोहसीन खानदेखील चमकदार कामगिरी करताना दिसतोय. डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातोय. त्याने आतापर्यंत आठ विकेट्स घेतल्या आहेत.

  • 5/9

    चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा मुकेश चौधरीदेखील गोलंदाजी विभागात लक्षणीय कामगिरी करताना दिसतोय.

  • 6/9

    पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना बांधून ठेवण्यासाठी मुकेश चौधरी ओळखला जातोय. त्याने आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत.

  • 7/9

    लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा आवेश खान हा गोलंदाजही सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत.

  • 8/9

    सध्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा अभिषेक शर्मा हा फलंदाजही चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. शर्माने आतापर्यंत दहा सामन्यांत ३२४ धावा केल्या आहेत. सध्या तो १३४.४३ च्या स्ट्राईक रेटने धावा करताना दिसतोय.

  • 9/9

    मुंबई इंडियन्सकडू खेळणारा तिलक वर्मादेखील या हंगामात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने १३७.०५ च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत ३०७ धावा केल्या आहेत.

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025

Web Title: Umran malik tilak varma avesh khan mukesh chaudhari player who are playing stunning cricket ipl 2022 prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.