Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. devdutt padikkal rajat patidar century made by uncapped players in ipl prd

रजत पाटीदार ते देवदत्त पडिक्कल, ‘हे’ आहेत अनकॅप्ड प्लेअर्स ज्यांनी IPLमध्ये झळकावले दमदार शतक

आयपीएलमध्ये अनेक अनकॅप्ड म्हणजेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये न खेळलेलेल्या खेळाडूंनी कमाल करुन दाखवली आहे. त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीपाहून अनेकजण भारावून गेले आहेत.

May 26, 2022 19:19 IST
Follow Us
  • आयपीएलमध्ये अनेक अनकॅप्ड म्हणजेच म्हणजेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये न खेळलेलेल्या खेळाडूंनी कमाल करुन दाखवली आहे. त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीपाहून अनेकजण भारावून गेले आहेत. यातील काही खेळाडूंनी शतकी खेळी करुन दाखवलेली आहे.
    1/6

    आयपीएलमध्ये अनेक अनकॅप्ड म्हणजेच म्हणजेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये न खेळलेलेल्या खेळाडूंनी कमाल करुन दाखवली आहे. त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीपाहून अनेकजण भारावून गेले आहेत. यातील काही खेळाडूंनी शतकी खेळी करुन दाखवलेली आहे.

  • 2/6

    आयपीएलच्या २००८ सालच्या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळणार शॉन मार्शने राजस्थानविरोधात खेळताना ११५ धावा केल्या. त्याने ही खेळी ६९ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि सात षटकार लगावत ही धावसंख्या उभारली होती.

  • 3/6

    मनिष पांडे या क्रिकेटपटूने आयपीएल २००९ च्या हंगामात १९ वर्षांचा असताना ७३ चेंडूंमध्ये दमदार शतक झळकावले होते. त्याने दहा चौकार आणि चार षटकार लगावले होते.

  • 4/6

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना देवदत्त पडिक्कलने आयपीएल २०२१ मध्ये ५२ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्या होत्या. या शतकी खेळामध्ये त्याने ११ चौकार आणि सहा षटकार लगावले होते.

  • 5/6

    पॉल वाल्थॅटी या क्रिकेटपटूने आयपीएलच्या २०११ च्या पर्वात पंजाब किंग्जकडून खेळताना धमाकेदार शतक झळकावले होते. त्याने ६३ चेंडूंमध्ये १९ चौकार आणि दोन षटकार लगावत १२० धावा केल्या होत्या.

  • 6/6

    रजत पाटीदारने आयपीएल २०२२मध्ये अवघ्या ५४ चेंडूंमध्य ११२ धावा केल्या आहेत. ही शतकी खेळताना त्याने १२ चौकार आणि एक षटकार लागवला.

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025

Web Title: Devdutt padikkal rajat patidar century made by uncapped players in ipl prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.