• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. know about the sanju samson wife charulatha samson vkk

राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराच्या पत्नीला बघितलत का? सोशल मीडियावर आहेत हजारो फॉलोअर्स

आयपीएल दरम्यान प्रसारकांवर केलेल्या टीकेमुळे संजू सॅमसनची पत्नी चर्चेत आली होती.

June 16, 2022 17:10 IST
Follow Us
  • Sanju Samson
    1/9

    संजू सॅमसन त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. संजू सॅमसनने २०१८ मध्ये चारुलता रमेशसोबत लग्न केले.

  • 2/9

    संजू सॅमसन ख्रिश्चन आहे तर त्याची पत्नी हिंदू आहे.

  • 3/9

    त्यामुळे दोघांच्या लग्नाची स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार नोंदणी झालेली आहे.

  • 4/9

    संजू आणि चारुलता एकाच महाविद्यालयामध्ये शिकलेले आहेत.

  • 5/9

    दोघांनी तिरुअनंतपुरममधील मार इव्हानिओस महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले होते.

  • 6/9

    इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयात शिकलेल्या चारुलताकडे रसायनशास्त्राची पदवी आहे.

  • 7/9

    पाच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी लग्नगाठ बांधली.

  • 8/9

    चारुलता सॅमसन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

  • 9/9

    इन्स्टाग्रामवर तिचे ४६ हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (सर्व फोटो सौजन्य – चारुलता इन्स्टाग्राम)

TOPICS
संजू सॅमसनSanju Samson

Web Title: Know about the sanju samson wife charulatha samson vkk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.