scorecardresearch

#

Sanju Viswanath Samson

India-flag
India
31 yrs

Right Handed

ICC ranking

Batting

test
odi
20
T-20

Bowling

test
odi
T-20

गौतम गंभीर व निवडकर्त्यांमध्ये टी-२० कर्णधारपदावरून मतभेद, दोन वेगवेगळ्या नावांना दोघांचा पाठिंबा

गौतम गंभीर व निवडकर्त्यांमध्ये टी-२० कर्णधारपदावरून मतभेद, दोन वेगवेगळ्या नावांना दोघांचा पाठिंबा

IPL 2026: “मैदानावर जे झालं…”, चेपॉकवरील ‘त्या’ वादावर संजू आणि क्लासेनची पहिली प्रतिक्रिया, मिठी मारली अन्…, पाहा PHOTO

IPL 2026: “मैदानावर जे झालं…”, चेपॉकवरील ‘त्या’ वादावर संजू आणि क्लासेनची पहिली प्रतिक्रिया, मिठी मारली अन्…, पाहा PHOTO

संजू-क्लासेनमध्ये मैदानावर राडा! सॅमसनचा जळता कटाक्ष अन् क्लासेन अंगावर धावून गेला; सामन्यात नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

संजू-क्लासेनमध्ये मैदानावर राडा! सॅमसनचा जळता कटाक्ष अन् क्लासेन अंगावर धावून गेला; सामन्यात नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

CSK vs SRH: संजू सॅमसनने मोडला धोनीचा सर्वात मोठा विक्रम! चेन्नईसाठी अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

CSK vs SRH: संजू सॅमसनने मोडला धोनीचा सर्वात मोठा विक्रम! चेन्नईसाठी अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

ना अय्यर, ना बुमराह, ‘हा’ खेळाडू होणार भारताचा नवा टी-२० कर्णधार! रवि शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

ना अय्यर, ना बुमराह, ‘हा’ खेळाडू होणार भारताचा नवा टी-२० कर्णधार! रवि शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

DC vs CSK, IPL 2026: संजू सॅमसनचा सुपरहिट शो! IPL मध्ये विराट-रोहितनंतर अशी कामगिरी करणारा ठरला तिसराच फलंदाज

DC vs CSK, IPL 2026: संजू सॅमसनचा सुपरहिट शो! IPL मध्ये विराट-रोहितनंतर अशी कामगिरी करणारा ठरला तिसराच फलंदाज

personal information

Name
Sanju Viswanath Samson
Birth Date
11 Nov 1994
Birth Place
India
Nick Name
batting style
Right Handed
bowling

सूर गवसला तर संजू सॅमसन आव्हानात्मक खेळपट्टीवरही तुफान फटकेबाजी करू शकतो. संजूला तो सूर लवकरात लवकर गवसावा अशी प्रार्थना भारतीय क्रिकेटरसिक मनोमन करत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत संजूची कामगिरी यथातथाच राहिली मात्र अनुभव आणि या प्रकारातली कामगिरी त्याच्या बाजूने आहे. संजू आणि अभिषेक शर्मा ही बिनीची जोडी भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून देते. फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही प्रकारच्या गोलंदाजीविरुद्ध तडफेने फटकेबाजी करण्याची संजूकडे क्षमता आहे. आयपीएल स्पर्धेत संजूने राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं आहे. त्यांच्यातर्फे खेळताना वादळी खेळी साकारल्या आहेत. प्रमुख फलंदाज आणि कर्णधार असतानाच यष्टीरक्षणाचीही भूमिका हाताळली आहे. इशान किशन फॉर्मात असल्यामुळे संजूला वर्ल्डकपदरम्यान राखीव खेळाडूंमध्ये बसावं लागू शकतं. चेटा या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या संजूचा देशात आणि देशाबाहेरही प्रचंड असा चाहतावर्ग आहे. टी२० प्रकाराचा प्रचंड अनुभव ही संजूसाठी जमेची बाजू आहे. मात्र त्याला कामगिरीत सातत्य राखण्याची नितांत आवश्यकता आहे.

Read more
stats
oditestt-20IPL
Batting
Bowling

matches

16

innings

14

not outs

5

average

56.67

hundreds

1

fifties

3
Runs 510

strike rate

99.61

sixes

22

fours

34

highest score

108

balls faced

512

matches

0

innings

0

overs

0

average

0

balls bowled

0

maidens

0
wickets 0

strike rate

0

economy rate

0

best bowling

0

5 Wickets

0

4 wickets

0
Batting
Bowling

matches

0

innings

0

not outs

0

average

0

hundreds

0

fifties

0
Runs 0

strike rate

0

sixes

0

fours

0

highest score

0

balls faced

0

matches

0

innings

0

overs

0

average

0

balls bowled

0

maidens

0
wickets 0

strike rate

0

economy rate

0

best bowling

0

5 Wickets

0

4 wickets

0
Batting
Bowling

matches

62

innings

54

not outs

5

average

28.55

hundreds

3

fifties

6
Runs 1399

strike rate

156.84

sixes

84

fours

115

highest score

111

balls faced

892

matches

0

innings

0

overs

0

average

0

balls bowled

0

maidens

0
wickets 0

strike rate

0

economy rate

0

best bowling

0

5 Wickets

0

4 wickets

0
Batting
Bowling

matches

6

innings

5

not outs

0

average

73.60

hundreds

1

fifties

3
Runs 368

strike rate

186.8

sixes

30

fours

24

highest score

121

balls faced

197

matches

0

innings

0

overs

0

average

0

balls bowled

0

maidens

0
wickets 0

strike rate

0

economy rate

0

best bowling

0

5 Wickets

0

4 wickets

0

संजू सॅमसन News