• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. from shikhar dhawan mohammed shami to michael clarke these cricketers remain single after divorce vkk

Photos: शिखर धवन ते मायकल क्लार्क; पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर एकटे राहत आहेत ‘हे’ क्रिकेटपटू

काही क्रिकेटपटूंची लग्नं फार काळ टिकली नाहीत.

August 19, 2022 14:22 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज शिखर धवनने आयशा मुखर्जीशी लग्न केले होते.
    1/9

    भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाज शिखर धवनने आयशा मुखर्जीशी लग्न केले होते.

  • 2/9

    सप्टेंबर २०२१मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. वेगळं झाल्यापासून शिखर धवन एकटाच राहत आहे.

  • 3/9

    वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पत्नी हसीन जहांपासून विभक्त झाला आहे.

  • 4/9

    हसीनने शमीवर कौंटुबिक हिंसाचाराचे आरोप केले होते.

  • 5/9

    ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने २०१२ मध्ये मैत्रीण कायलीशी लग्न केले होते.

  • 6/9

    लग्नाच्या सात वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर क्लार्कने पुन्हा लग्न केले नाही.

  • 7/9

    भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनने संगीता बिजलानीशी दुसरे लग्न केले होते.

  • 8/9

    मात्र, काही वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला. तेव्हापासून मोहम्मद एकटाच राहत आहे.

  • 9/9

    श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या २०१२मध्ये पत्नीपासून वेगळा झाला होता. तेव्हापासून तो एकटाच राहत आहे. (सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/इंडियन एक्सप्रेस/ट्विटर)

TOPICS
मोहम्मद शमीMohammad Shamiशिखर धवनShikhar Dhawan

Web Title: From shikhar dhawan mohammed shami to michael clarke these cricketers remain single after divorce vkk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.