मोहम्मद शमी (Mohammad Shami) हा भारताचा वेगवान गोलंदाज (Baller) आहे. गेले ११ वर्षांपासून तो टीम इंडियाचा (Team India)भाग आहे. एकदिवसीय, कसोटी आणि टी२० या तिन्ही प्रकारात मिळून त्याने आतापर्यत ४०० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद शमीवर त्याच्याच पत्नीने गंभीर आरोप केले होते. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने केला होता मात्र हे सर्व आरोप पुराव्यानिशी खोटे निघाले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरशी ट्विटरवर त्याने पंगा घेतला होता. कर्मा इज बॅक या त्याच्या ट्विटमुळे तो खूप फेमस झाला होता. Read More
India vs Australia: फलंदाजीच्या सखोलतेला प्राधान्य देणाऱ्या भारतीय संघाबाबत आकाश चोप्राने बुमराह, सिराज आणि शमी यांना एकत्र खेळवण्याच्या संदर्भात सूचक…
India vs Australia 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने…
Mohammad Shami’s record: भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कांगारू संघाविरुद्ध ५ विकेट्स घेत इतिहास रचला. कारण तो वनडे क्रिकेटमध्ये मोहालीतभारताकडून…