• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricketer are fan of indian food spb

टीम इंडियामधील खवय्ये! चहल चिकन प्रेमी, धवनला बिर्याणी तर रोहितची आवड पाहूनच तुम्ही त्याला ‘पक्का मुंबईकर’ म्हणाल

भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटूंना भारतीय खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात आवडता. रोहित शर्मा, हार्दीक पंड्या यांच्यासह इतर खेळाडूंना नेमकं कोणते पदार्थ आवडतात जाणून घेऊया.

August 23, 2022 12:50 IST
Follow Us
  • Rohit Sharma
    1/9

    रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. तसेच तो मुंबईकरही आहे. त्याला वडापाव आणि पाव भाजी हे दोन्ही पदार्थही आवडतात. त्याबरोबच त्याला चायनिज फुडही आवडतं.

  • 2/9

    फिरकीपटू युझवेंद्र चहलला बटर चिकन, पाणी पुरी यासारखे चटपटे पदार्थ फार आवडतात. तसेच त्याला बाहेचं जेवणही खूप आवडतं.

  • 3/9

    रविचंद्रन अश्विन हा भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू गोलंदाज आहे. त्यालाही आईने बनविलेले घरगुती जेवण फार आवडते. विशेषत: त्याला त्याच्या आईने बनविलेली पनीरची भाजी खूप आवडते.

  • 4/9

    जसप्रीत बुमराहला फापडा आणि घरी बनवलेला ढोकळा फार आवडतो. तसेच त्याला इतर घरगुती पदार्थही आवडतात.

  • 5/9

    शिखर धवनला आलू पराठा आणि हैद्राबादी बिर्याणी खूप आवडते.

  • 6/9

    केएल राहुलला चायनिज आणि जापनिज खाद्यपदार्थ खूप आवडते. तसेच पनीर, छोले यासारखे भारतीय पदार्थही आवडतात.

  • 7/9

    रिषभ पंत हा भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याला छोले भटूरे, आलू पराठा आवडतो. तसेच पाणीपुरी आणि भेळही त्याला आवडते.

  • 8/9

    हार्दिक पंड्याला हा भारतीय क्रिकेट संघात गोलंदाज असून त्याला चायनिज, जॅपनिज पदार्थांसह मॅगी आवडते.

  • 9/9

    भुवनेश्वर कुमार हा भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज आहे. भुवनेश्वर कुमार हा शांत स्वभावाचा व्यक्ती म्हणून ओळखला जातो. त्याला बाहेच्या पदार्थांपेक्षा घरगुती पदार्थ फार आवडतात. विशेषत: त्याला त्याच्या आईने बनवलेला स्वयंपाक आवडतो.

TOPICS
क्रिकेटCricketफूडFood

Web Title: Indian cricketer are fan of indian food spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.