Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. five player who made highest run against australia spb

PHOTO : IND vs AUS: ‘या’ पाच भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवल्या आहेत सर्वाधिक धावा

भारतीय संघ २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेलियाविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

September 20, 2022 19:22 IST
Follow Us
  • India vs Australia first match of T20 series from today
    1/6

    भारतीय संघ २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे पाच भारतीय खेळाडू आहेत. यातील दोन खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे.

  • 2/6

    विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. आशिया चषकानंतर कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. भारतीय संघासाठी ही दिलासा देणारी गोष्ट आहे. त्याने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध १९ सामन्यांत ९१८ धावा केल्या आहेत.

  • 3/6

    ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. धवन सध्या भारतीय टी-२० संघातून बाहेर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४ सामन्यांत ३४७ धावा केल्या आहेत.

  • 4/6

    रोहित शर्मा हा भारतीय संघातील फलंदाजीचा महत्त्वाचा दुवा आहे. कोणत्याही खेळपट्टीवर धावा काढण्याची त्याची क्षमता आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ सामन्यात ३१८ धावा केल्या आहेत.

  • 5/6

    महेंद्रसिंग धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ सामन्यांत ३१३ धावा केल्या आहेत. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

  • 6/6

    भारताचा स्टार फलंदाज आणि सिक्सर किंग युवराज सिंगने २०१९ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० सामन्यात २८३ धावा केल्या आहेत.

TOPICS
क्रिकेटCricket

Web Title: Five player who made highest run against australia spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.