• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. shaheen afridi underwent surgery sharing the emotional post he told fans remember me in your prayers pvp

Photos : शाहीन आफ्रिदीवर झाली शस्त्रक्रिया; भावूक पोस्ट शेअर करत चाहत्यांना म्हणाला, “माझ्यासाठी…”

पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या क्रिकेटपासून दूर आहे.

November 20, 2022 20:38 IST
Follow Us
  • Shaheen Afridi underwent surgery
    1/15

    पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

  • 2/15

    पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या क्रिकेटपासून दूर आहे.

  • 3/15

    टी२० विश्वचषकापूर्वीच शाहीनला दुखापत झाली होती. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली आणि त्यानंतर तो आशिया कपमधून बाहेर पडला.

  • 4/15

    टी२० विश्वचषकात त्याने दमदार पुनरागमन केले असले तरी त्यानंतर त्याला पुन्हा दुखापतीचा करावा लागला.

  • 5/15

    टी२० विश्वचषकादरम्यान एक झेल पकडताना शाहीनला दुखापत झाली होती. यानंतर तो दोन चेंडू टाकायला आला पण दुखण्यामुळे तो स्पेल पूर्ण करू शकला नाही.

  • 6/15

    त्याची दुखापत हा फायनलचा टर्निंग पॉइंट मानला जात होता.

  • 7/15

    पाकिस्तानच्या गोलंदाजांमध्ये शाहीन शाह आफ्रिदीने महत्त्वाच्या वेळी विकेट घेतल्या.

  • 8/15

    मात्र मोक्याच्या क्षणी पाकिस्तानला गरज असताना ऐनवेळी शाहीन आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि इंग्लंडला मोठी संधी मिळाली.

  • 9/15

    पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खानने हॅरी ब्रूकला टाकलेला चेंडू झेलून शाहीन शाह आफ्रिदीने ब्रूकची विकेट घेतली. मात्र याच वेळी शाहीन आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत झाली.

  • 10/15

    यानंतर शाहीन शाह आफ्रिदी आपलं तिसरं षटक टाकण्यासाठी आला मात्र वेदनांमुळे त्याला गोलंदाजी करणे शक्य झाले नाही.

  • 11/15

    परिणामी एक चेंडू टाकून आफ्रिदीला सामन्यातून बाहेर पडावे लागले. मोहम्मद इफ्तिकारने त्याचे षटक पूर्ण केले.

  • 12/15

    यावेळी इंग्लंडच्या बेन स्टोक्सने एक चौकार आणि एक षटकार लगावला. हेच सामन्यातील निर्णायक षटक ठरलं आणि सामना इंग्लंडच्या बाजूने फिरला.

  • 13/15

    शाहीनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्यावर अ‍ॅपेंडेक्टॉमीची शस्त्रक्रिया झाली. अल्लाहच्या कृपेने मी आता बरा आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा.”

  • 14/15

    अ‍ॅपेंडेक्टॉमी म्हणजे शाहीनच्या शरीरातून अपेंडिक्स शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात आले आहे.

  • 15/15

    सर्व फोटो : ट्विटर

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsपाकिस्तान क्रिकेट टीमPakistan Cricket Team

Web Title: Shaheen afridi underwent surgery sharing the emotional post he told fans remember me in your prayers pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.