• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rohit sharma and ritika sajdeh love story from a professional relationship to a lifetime bond nrp

मॅनेजरवर जडला जीव, फिल्मी स्टाईल प्रपोज अन्…; रोहित शर्मा-रितिका सजदेहची लव्हस्टोरी

रोहित शर्मा-रितिका सजदेहची हटके लव्हस्टोरी

Updated: April 30, 2023 11:34 IST
Follow Us
  • Rohit Sharma
    1/24

    भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज म्हणून रोहित शर्माला ओळखले जाते.

  • 2/24

    रोहित शर्मा कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० व्यतिरिक्त आयपीएलमध्येही खेळताना दिसतो.

  • 3/24

    आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा तो कर्णधार आहे.

  • 4/24

    रोहित शर्मा आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 5/24

    रोहित शर्माच्या खासगी आयुष्याची कायमच चर्चा होताना पाहायला मिळते.

  • 6/24

    रोहित शर्माने त्याची पत्नी रितिकाला अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं होतं.

  • 7/24

    रोहित आणि रितिकाची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजीशी अशी आहे.

  • 8/24

    रोहित शर्मा नेहमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पत्नीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतो.

  • 9/24

    पण तुम्हाला माहिती आहे का, रोहितची पत्नी होण्याआधी रितिका त्याची मॅनेजर म्हणून काम पाहत होती.

  • 10/24

    याचवेळी रोहित शर्माचा रितिकावर जीव जडला आणि त्याने तिला लग्नाची मागणी घालायचं ठरवलं.

  • 11/24

    रोहितने रितिकाला लग्नाची मागणी एकदम फिल्मी स्टाइलने घातली होती.

  • 12/24

    रोहित शर्मा आपल्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी २८ एप्रिलला रितिकाला घेऊन मुंबईतील बोरिवलीमधील एका स्पोर्ट्स क्लबमध्ये गेला होता.

  • 13/24

    तिथे काही वेळ त्या दोघांनी एकत्र वेळ घालवला.

  • 14/24

    त्यानंतर रोहित शर्माने रितिकाला एक सरप्राइज दिलं.

  • 15/24

    रितिकाला याची अजिबात कल्पना नसल्याने तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता.

  • 16/24

    रोहित शर्माने त्यावेळी रितीकाला लग्नाची मागणी घातली होती.

  • 17/24

    रोहितने तिथेच क्लबमध्ये रितिकाला अंगठी घालत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

  • 18/24

    हा क्षण रितिकासाठी खूप महत्त्वाचा होता.

  • 19/24

    अंगठी घालताना रोहितने रितिकाला माझ्याशी लग्न करशील का ? असं विचारलं होतं.

  • 20/24

    ज्याला रितिकानेही लगेच होकार दिला.

  • 21/24

    जून २०१५ मध्ये त्या दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये रोहित आणि रितिका लग्नबंधनात अडकले.

  • 22/24

    रितिका ही युवराज सिंगची मानलेली बहिण आहे.

  • 23/24

    रोहित शर्मा आणि रितिकाच्या लग्नासाठी क्रिडा, मनोरंजन, व्यवसाय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

  • 24/24

    रोहित शर्मा आणि रितिकाला एक गोंडस मुलगी असून तिचं नाव समायरा असं आहे.

TOPICS
क्रीडाSportsरोहित शर्माRohit Sharma

Web Title: Rohit sharma and ritika sajdeh love story from a professional relationship to a lifetime bond nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.