Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2023 all award list here chennai super kings gujarat titans shubman gill pvp

IPL 2023 मध्ये ‘हे’ खेळाडू झाले मालमाल! जाणून घ्या, कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळाली

वाचा कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार मिळाला

May 31, 2023 11:49 IST
Follow Us
  • ipl-2023-prize-awards-list
    1/18

    चेन्नई सुपर किंग्जनं आपलं पाचवं जेतेपद पटकावत यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये विजयी पताका फडकावली. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सच्या पाच जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

  • 2/18

    धोनी ब्रिगेड तब्बल १० वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. त्यापैकी पाचवेळी त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे सीएसकेच्या नावावर हा विक्रम आता प्रस्थापित झाला आहे.

  • 3/18

    धोनीसाठीही १० आयपीएल अंतिम सामने हा विक्रम त्याच्या विक्रमी आकडेवारीत भर घालणारा ठरला आहे. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या नजरा वेधून घेतल्या त्या शुबमन गिलनं!

  • 4/18

    गुजरात टायटन्ससाठी शुबमन गिलनं आपल्या बॅटिंगच्या जोरावर अनेक सामन्यांमध्ये विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शुबमन गिलनं सर्वाधिक अर्थात तब्बल ८९० धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे शुबमन गिल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.

  • 5/18

    त्याचबरोबर शुबमनला गेम चेंजर ऑफ द सीजन आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीजन हे दोन पुरस्कारही मिळाले आहेत.

  • 6/18

    विशेष म्हणजे, चेन्नईनं आयपीएलच्या या सीजनचं जेतेपद पटकावलं असलं, तरी संघातील इतर कोणत्याही खेळाडूला वेगळा पुरस्कार मिळाला नसून गुजरात टायटन्सकडे मात्र ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप हे दोन्ही महत्त्वाचे पुरस्कार गेले आहेत!

  • 7/18

    वाचा कुणाला कोणता पुरस्कार मिळाला

  • 8/18

    आयपीएल २०२३ जेतेपद – चेन्नई सुपर किंग्ज – 20 कोटी

  • 9/18

    आयपीएल २०२३ उपविजेते – गुजरात टायटन्स – 13 कोटी

  • 10/18

    इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन – यशस्वी जयस्वाल – 20 लाख

  • 11/18

    सुपर स्ट्राईकरेट ऑफ द सीजन – ग्लेन मॅक्सवेल (१८९.४९) – 15 लाख

  • 12/18

    गेम चेंजर ऑफ द सीजन – शुबमन गिल – 10 लाख

  • 13/18

    परफेक्ट कॅच ऑफ द सीजन – राशिद खान – 10 लाख

  • 14/18

    पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) – मोहम्मद शामी (२८ विकेट्स) – 10 लाख

  • 15/18

    ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) – शुबमन गिल (८९० धावा) – 10 लाख

  • 16/18

    मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीजन – शुबमन गिल – 10 लाख

  • 17/18

    फेअर प्ले अवॉर्ड – दिल्ली कॅपिटल्स – 10 लाख

  • 18/18

    (सर्व फोटो : आयपीएल अधिकृत वेबसाइट)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025

Web Title: Ipl 2023 all award list here chennai super kings gujarat titans shubman gill pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.