• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. yuzvendra chahal comment on his wife dhanashree verma photos goes viral sva

धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा, बायकोच्या फोटोंवर केली खास कमेंट, पाहा फोटो

धनश्री वर्माचं बोल्ड फोटोशूट चर्चेत, युझवेंद्र चहलच्या कमेंटने वेधलं लक्ष…

Updated: September 16, 2023 19:11 IST
Follow Us
  • भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांची जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
    1/9

    भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांची जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

  • 2/9

    धनश्री वर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. डान्स व मेकअपबद्दलचे विविध व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांचं मनोरंजन करते.

  • 3/9

    धनश्रीने अलीकडेच निळ्या रंगाच्या कट वनपीसमधील बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 4/9

    धनश्रीने शेअर केलेल्या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

  • 5/9

    निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

  • 6/9

    धनश्रीचा हटके लूक पाहून युझवेंद्र चहलने बायकोच्या फोटोंवर खास कमेंट केली आहे.

  • 7/9

    “My Taj Mahal” अशी रोमॅंटिक कमेंट चहलने बायकोच्या फोटोंवर केली आहे.

  • 8/9

    युझीच्या या कमेंटने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 9/9

    दरम्यान, युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने डिसेंबर २०२० मध्ये थाटामाटात लग्न केलं होतं. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. ( फोटो सौजन्य : धनश्री वर्मा इन्स्टाग्राम )

TOPICS
क्रीडाSportsयुजवेंद्र चहलYuzvendra Chahal

Web Title: Yuzvendra chahal comment on his wife dhanashree verma photos goes viral sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.