Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rohit sharma wishes wife ritika sajdeh on her birthday with a unique caption shares unseen pictures vbm

PHOTOS : रोहित शर्माने पत्नी रितिकाला तिच्या वाढदिवसानिमित्त ‘युनिक कॅप्शन’सह दिल्या शुभेच्छा, शेअर केले न पाहिलेले फोटो

Ritika Sajdeh Birthday : रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत पत्नी रितिका सजदेहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितिका गुरुवार, २१ डिसेंबर रोजी तिचा ३६ वा वाढदिवस साजरा केला.

Updated: December 21, 2023 23:04 IST
Follow Us
  • Rohit's Birthday Wishes to Ritika
    1/7

    भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत पत्नी रितिका सजदेहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितिका गुरुवार, २१ डिसेंबर रोजी तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 2/7

    रोहित सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या तयारीत व्यस्त आहे. त्‍याच्‍यासोबत रितिका आणि मुलगी समायराही हजर आहेत.

  • 3/7

    विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत हरल्यानंतर रोहित शर्मा ब्रेकवर आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली आणि प्रोटीज संघाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही हिटमॅनची निवड झाली नाही.

  • 4/7

    रोहित आता पूर्णपणे ताजेतवाने होऊन कसोटी मालिकेत पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. गुरुवारी, रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.

  • 5/7

    यामध्ये त्याने रितिकासोबतचे स्वतःचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये रोहितने लिहिले की, ‘पार्टी करण्यासाठी फक्त दुसरे निमित्त. वाढदिवसाच्या शुभेच्छा रित्स.’

  • 6/7

    आयपीएलच्या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाही. त्याच्या जागी एमआयने हार्दिकला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

  • 7/7

    मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला होता. काही ठिकाणी चाहत्यांनी एमआय संघाची जर्सी जाळली. (Photo Source – Rohit Sharma Insta)

TOPICS
इंडिया क्रिकेट टीमIndia Cricket Teamरितिका सजदेहRitika Sajdehरोहित शर्माRohit SharmaवाढदिवसBirthday

Web Title: Rohit sharma wishes wife ritika sajdeh on her birthday with a unique caption shares unseen pictures vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.