• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. these key players out of ipl 2024 know which new cricketers will get chance to play arg

IPL 2024 मधून ‘हे’ मुख्य खेळाडू पडले बाहेर; कोणत्या क्रिकेटपटूंना मिळणार संधी, जाणून घ्या

आयपीएल भारतातच नाही तर जगभरात चर्चेत असते आणि नानाविध कारणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. 2024च्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे विश्राम देण्यात आला आहे. बहुतेकदा हा निर्णय टीमसाठी धोक्याचा असतो. यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूंना विश्राम दिला आणि त्याजागी कोणत्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे जाणून घेऊया.

March 4, 2024 15:05 IST
Follow Us
  • IPL-2024-injured-players
    1/11

    मार्च महिन्यामध्ये सुरू होणारी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल चर्चेत आहे. (सर्व फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)

  • 2/11

    असंख्य क्रिकेटप्रेमी या लीगमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंना उत्सुकतेने सपोर्ट करतात. (सर्व फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)

  • 3/11

    आयपीएल भारतातच नाही तर जगभरात चर्चेत असते आणि नानाविध कारणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. (सर्व फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)

  • 4/11

    आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळाडू सामिल होतात. पण 2024च्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे विश्राम देण्यात आला आहे. (सर्व फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)

  • 5/11

    बहुतेकदा हा निर्णय टीमसाठी धोक्याचा असतो. यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूंना विश्राम दिला आणि त्याजागी कोणत्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे जाणून घेऊया. (सर्व फोटो: आयपीएल अधिकृत इन्स्टाग्राम पेज)

  • 6/11

    इंग्लंडचा मार्क वुड मध्ये दुखापतीच्या कारणामुळे यंदा लखनौ सुपर जायंट्सनचा भाग नसेल. (फोटो: मार्क वुड अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 7/11

    मार्क वुडच्या जागी लखनौ सुपर जायंट्सने शामर जोसेफला संघात सामिल केले आहे. (फोटो: शामर जोसेफ अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 8/11

    गोलंदाजीसाठी मोहम्मद शमी हा गुजरात टायटन्सचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे परंतु अलीकडेच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्याला आयपीएल 2024मध्ये खेळता येणार नाही. (फोटो: मोहम्मद शमी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 9/11

    इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन दुखापतीमुळे 2024चे आयपीएल खेळणार नाही. (फोटो: गस ऍटकिन्सन अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 10/11

    कोलकाता नाईट रायडर्सने ॲटकिन्सनच्या जागी वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराला एक कोटी रुपयांसह करारबद्ध केले आहे. (फोटो: दुष्मंथा चमीरा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 11/11

    चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलच्या आधी मोठा धक्का बसला आहे कारण त्यांचा स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे देखील या आयपीएलमध्ये खेळणार नाही. (फोटो: डेव्हन कॉनवे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: These key players out of ipl 2024 know which new cricketers will get chance to play arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.