• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. these 10 bowlers have bowled the most dot balls in ipl history arg

Photos: ‘या’ १० गोलंदाजांनी IPLच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल्स

आयपीएल भारतात अत्यंत चर्चेत असते आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. क्रिकेट प्रेमी या लीगमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंना उत्सुकते ने सपोर्ट करतात. आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळाडू सामिल असतात. तर आज जाणून घेऊया अशा काही खेळाडूंबद्दल ज्यांनी सर्वाधिक डॉट बॉल्स टाकले आहेत.

March 14, 2024 20:34 IST
Follow Us
  • Most-Dots-In-IPL-history
    1/11

    आयपीएल भारतात अत्यंत चर्चेत असते आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. क्रिकेट प्रेमी या लीगमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंना उत्सुकते ने सपोर्ट करतात. (फोटो: आयपील अधिकृत इन्स्टाग्राम पेज)

  • 2/11

    आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळाडू सामिल असतात. तर आज जाणून घेऊया अशा काही खेळाडूंबद्दल ज्यांनी सर्वाधिक डॉट बॉल्स टाकले आहेत. (फोटो: आयपील अधिकृत इन्स्टाग्राम पेज)

  • आपल्या संपूर्ण आयपीएलच्या कारकिर्दीत युजवेंद्र चहलने ११२९ डॉट बॉल टाकले आहेत. (फोटो: युजवेंद्र चहल अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
  • 3/11

    उमेश यादवने या वेगवान गोलंदाजाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 1147 डॉट्स टाकले आहेत. (फोटो: उमेश यादव अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • श्रीलंकीयन बॉलर लसिथ मलिंगाने 1155 आयपीएलमध्ये डॉट्स बॉल टाकले आहेत. (फोटो: लसिथ मलिंगा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
    रवींद्र जडेजाने आता पर्यंत आयपीएल कारकीर्दीत 1159 डॉट बॉल टाकेल आहेत. (फोटो: रवींद्र जडेजा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
    अमित मिश्रा या उत्कृष्ट लेग स्पिनरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 1186 डॉट बॉल्सची गोलंदाजी केली आहे. (फोटो: अमित मिश्रा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
    या यादीत आणखी भर घालत एक उत्कृष्ट फिरकीपटू म्हणजे हरभजना सिंग ज्याने आयपीएलमध्ये जवळपास १२६८ डॉट्स बॉल टाकले आहेत. (फोटो: हरभजना सिंग अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
    मुंबई इंडियन्सच्या पियुष चावलाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 1272 डॉट बॉल्सची नोंद केली आहे.(फोटो: पियुष चावला अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
  • 4/11

    आयपीएलमधील सर्वोत्तम बॉलर म्हणजे राजस्थान रोयलचा स्पिनर आश्विन याने 1477 डॉट बॉल्स टाकले आहेत. (फोटो: आर आश्विन अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • डॉट बॉलच्या या यादीमध्ये भुवनेश्वर कुमारने ही आपल्या नावाची नोंद करून आयपीएल कारकिर्दीत 1532 डॉट बॉल्स टाकले आहेत. (फोटो: भुवनेश्वर कुमार अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: These 10 bowlers have bowled the most dot balls in ipl history arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.