• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. vidarbha captain akshay wadkar scores century in ranji final arg

Ranji Trophy 2024: रणजी फायनलमध्ये शतक करणारा विदर्भाचा कर्णधार ‘अक्षय वाडकर’; इंग्लंडला जाण्याची संधी सोडून भारतातच केला सराव

रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना आज मुंबईच्या वणखेडे स्टेडियमवर पर पडला. या अंतिम सामन्यात मुंबई संघाने विदर्भ संघाचा १६९ धावांनी पराभव केला. मात्र विदर्भाच्या कर्णधाराने केलेली कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामन्यात अक्षय वाडकरने मुंबई विरुद्ध आपला शतक पूर्ण केला. आपल्या सामन्यातील कामगिरीसाठी अक्षयची सर्वत्र चर्चा सुरू आहे जाणून घेऊया अक्षय वाडकरच्या करकीर्दी बद्दल.

March 14, 2024 22:33 IST
Follow Us
  • Akshay-Wadkar-scores-century-in-Ranji-final
    1/10

    रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना आज मुंबईच्या वणखेडे स्टेडियमवर पर पडला. या अंतिम सामन्यात मुंबई संघाने विदर्भ संघाचा १६९ धावांनी पराभव केला. मात्र विदर्भाच्या कर्णधाराने केलेली कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (फोटो: टीम इंडिया अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 2/10

    विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने मुंबई विरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करून अनेकांच लक्ष वेधून घेतल आहे. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 3/10

    सामन्यात अक्षय वाडकरने मुंबई विरुद्ध आपला शतक पूर्ण केला. आपल्या सामन्यातील कामगिरीसाठी अक्षयची सर्वत्र चर्चा सुरू आहे जाणून घेऊया अक्षय वाडकरच्या करकीर्दी बद्दल. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 4/10

    वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामन्याच्या 5 व्या दिवशी अक्षयने आपला शतक पूर्ण केला. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 5/10

    अक्षय वाडकरने 2012-13 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भासाठी व्यावसायिक पदार्पण केले होते. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 6/10

    2017-18 दरम्यान वाडकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करून रणजीमध्ये 61.60 च्या सरासरीने 308 धावा केल्या. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 7/10

    29 वर्षीय वाडकरने 50 एफसी सामने खेळले आहेत ज्यामध्ये 49.77 च्या सरासरीने त्याने 8 शतक आणि 17 अर्धशतकांसह 3036 धावा केल्या आहेत. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 8/10

    रणजीट्रॉफीच्या दुसरा सीझनमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने त्याने केवळ 11 सामन्यांमध्ये 60.41 च्या सरासरीने 725 धावा पूर्ण केल्या होत्या. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 9/10

    अक्षयने या मालिकेत 3 शतके आणि 2 अर्धशतकांची नोंद देखील केली आणि विदर्भ संघाने रणजी विजेतेपद पटकावले. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 10/10

    अक्षय वाडकरला एकदा वसीम जाफरने इंग्लंडला जाण्याची संधि दिली होती, परंतु वाडकरने ती संधि नाकारली कारण अक्षयला आपले सराव भारतातच करायचे होते आणि एक उतकृष्ट फलंदाज बनायचा होतं. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Vidarbha captain akshay wadkar scores century in ranji final arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.