-
आयपीएलमध्ये आजवर सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकलेले खेळाडू कोण ते जाणून घ्या. (iplt20/instagram)
-
रवींद्र जडेजा, अजिंक्य राहणे आणि गौतम गंभीर यांना प्रत्येकी १३ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ खिताब मिळाला आहे. (chennaiipl/instagram)
-
आंद्रे रसेल, सुरेश रैना आणि किरेन पोलार्डला प्रत्येकी १४ वेळा हा खिताब मिळाला आहे. (Suresh Raina/instagram)
-
शेन वॉटसनने त्याच्या आयपीएल करियरमध्ये १६ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. (Shane Watson/instagram)
-
माजी क्रिकेटपटू यूसुफ पठाणने १६ वेळा हा खिताब जिंकला आहे. (Yusuf Pathan/instagram)
-
महेंद्रसिंह धोनीही १७ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ आपल्या नावावर केला आहे. (iplt20/instagram)
-
आरसीबीचा लोकप्रिय खेळाडू विराट कोहली १७ वेळा या खिताबाचा मानकरी ठरला आहे. (rcbfans.official/instagram)
-
डेविड वॉर्नरने तब्बल १८ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. (Devid Warner/instagram)
-
मुंबई इंडियन्सचा माजी कप्तान रोहित शर्माने आजवर १९ वेळा हा खिताब आपल्या नावावर केला आहे. (Rohit Sharma/instagram)
-
क्रिस गेलने आजवर २२ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ खिताब जिंकला आहे. (Chris Gayle/instagram)
-
एबी डिविलियर्सने सर्वांत जास्त २५ वेळा हा खिताब जिंकला आहे. (AB de Villiers/instagram)
IPL: ‘या’ साऊथ आफ्रिकन खेळाडूने मिळवला सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकण्याचा मान; पाहा संपूर्ण यादी
आयपीएलमध्ये आजवर सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकलेले खेळाडू कोण ते जाणून घ्या.
Web Title: Ipl 2024 ab de villiers south african player overtakes virat kohli and rohit sharma to win man of the match for the most times pvp