-
शुभमन गिल – परराष्ट्र मंत्री
-
हार्दिक पांड्या – क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री
-
रवींद्र जडेजा – कृषी मंत्री
-
जसप्रीत बुमराह – संरक्षण आणि रेल्वे मंत्री
-
केएल राहुल – अर्थमंत्री
-
ऋषभ पंत – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
-
मोहम्मद सिराज – अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
-
रोहित शर्मा – पंतप्रधान
-
विराट कोहली – गृहमंत्री
-
कुलदीप यादव – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
(सर्व फोटो: @sahixd/instagram)
AI Special: रोहित ‘नरेंद्र मोदी’ तर विराट कोण? भारतीय क्रिकेटपटू कॅबिनेट मंत्री असते तर कोणती पदे सांभाळतील; पाहा फोटो
सध्या सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची खूप क्रेझ आहे. या तंत्राद्वारे काल्पनिक फोटो तयार केले जात आहेत. अलीकडे सोशल मीडियावर क्रिकेटर्सचे फोटो पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये ते क्रिकेटऐवजी राजकीय क्षेत्रात असते तर कोणत्या खेळाडूकडे कोणतं पद असतं, याचा आढावा घेतला आहे.
Web Title: Ai reimagines indian cricket players as cabinet ministers bdg