Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ravindra jadeja announces retirement from t20 internationals net worth will shock you lives such a luxurious life spl

PHOTOS : रवींद्र जडेजाची एकूण संपत्ती किती? ‘सहा’ घरांसह आहे कोट्यवधींचा मालक! वाचा मालमत्तेची माहिती

Ravindra Jadeja Announces Retirement From T20 Internationals Net Worth and Property: रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर, रवींद्र जडेजाने देखील T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. जाणून घेऊया त्याच्या मालमत्तेबद्द्ल

July 1, 2024 09:36 IST
Follow Us
  • Ravindra Jadeja Announces Retirement From T20 I
    1/8

    T20 विश्वचषक २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यांच्या पाठोपाठ आता टीम इंडियाचा अष्टपैलू आणि तेजस्वी फलंदाज रवींद्र जडेजानेही या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Indian Express)

  • 2/8

    रवींद्र जडेजा आज खूप आलिशान जीवन जगत आहे. तो कोट्यवधी मालमत्तेचा मालक आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक गाड्यांचा संग्रह आहे. चला तर मग यासगळ्याबद्दल जाणून घेऊयात (@Ravindra Jadeja/FB)

  • 3/8

    ६ डिसेंबर १९८८ रोजी गुजरातमधील जामनगर येथे जन्मलेल्या रवींद्र जडेजाचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते आणि त्याची आई परिचारिका होती. पण फार कमी लोकांना माहित आहे की जडेजाला सुरुवातीला क्रिकेटर बनायचे नव्हते. दुसरे काहीतरी बनण्याचे त्याचे स्वप्न होते. (@Ravindra Jadeja/FB)

  • 4/8

    खरे तर रवींद्र जडेजाच्या आईचे स्वप्न होते की त्याने क्रिकेटर व्हावे. जडेजाला सुरुवातीला सैन्यात भरती व्हायचे होते पण त्याने आईसाठी आपले स्वप्न सोडून दिले. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला आहे. एकेकाळी आर्थिक संकटात सापडलेला हा अष्टपैलू खेळाडू आज अत्यंत ऐषोरामी जीवन जगत आहे. (Indian Express)

  • 5/8

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, रवींद्र जडेजाची वार्षिक कमाई 20 कोटी रुपये आहे. भारतीय क्रिकेट संघ आणि आयपीएल व्यतिरिक्त रवींद्र जडेजा अनेक ब्रँड्समधूनही भरपूर कमाई करतो. (Indian Express)

  • 6/8

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, रवींद्र जडेजाची एकूण संपत्ती १५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ११५ कोटी रुपये आहे. त्याचे गुजरातमधील जामनगर येथे एक आलिशान घर आहे ज्याची रचना अतिशय नेत्रदीपक आहे. हे घर महालापेक्षा कमी नाही. (Indian Express)

  • 7/8

    याशिवाय देशभरात त्याच्याकडे अनेक ठिकाणी रिअल इस्टेट मालमत्ता आहेत. जडेजाची गुजरातमध्ये एकूण ६ घरे असून त्यापैकी २ राजकोट, ३ जामनगर आणि १ अहमदाबादमध्ये आहे. (@Ravindra Jadeja/FB)

  • 8/8

    कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर रवींद्र जडेजाकडे Rolls Royce, Audi Q7, Audi A4 आणि BMW सारख्या अनेक लक्झरी कार आहेत. (@Ravindra Jadeja/FB)

TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ravindra jadeja announces retirement from t20 internationals net worth will shock you lives such a luxurious life spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.