• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. spain double celebration a wave of joy in the country due to the outstanding performance of football team along with tennis see photo arg

स्पेनचं ‘डबल’ सेलिब्रेशन! टेनिससह फुटबॉल संघाच्या उत्कृष्ट खेळीमुळे देशात आनंदाची लहर; पाहा फोटो

स्पेन देशात एकाच दिवसात दोन विजय उत्सव साजरे झाले. टेनिससह फुटबॉल संघाच्या उत्तम खेळीमुळे चाहत्यांनी केले खेळाडूंचे कौतुक.

July 15, 2024 13:38 IST
Follow Us
    wimbledon-tournament-2024-Carlos Alcaraz-spain-wins-euro-2024-cup
    १४ जुलै रोजी झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या सामन्यात कार्लोस अल्काराझने नोव्हाक जोकोविचचा अंतिम फेरीत पराभव करून विम्बल्डन २०२४ चे जेतेपद पटकावले.
    स्पॅनिश नागरिकांसाठी हा दिवस आणखी विशेष झाला कारण दिवसा त्यांनी टेनिस स्टार कार्लोस अल्काराझने विम्बल्डन २०२४ विजेतेपद पटकावले तर नंतर स्पेनच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने युरो २०२४ च्या अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव केला.
    या दोन्ही विजयासह स्पॅनिश नागरिक दुहेरी आनंद साजरा करताना दिसले. कार्लोस अल्काराझने दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविचचा पराभव केल्यानंतर अनेकांनी त्याच्या या उत्कृष्ट खेळीसाठी त्याचे कौतुक केले.
    कार्लोस अल्काराझचे हे सलग दुसरे विम्बल्डन विजेतेपद आहे. विम्बल्डन २०२४ सह आता अल्काराझने दोन वेळा अंतिम फेरीत जोकोविचचा पराभव केला आहे.
    अल्काराझने हे दोन्ही विजेतेपद फक्त वयाच्या २१ व्या वर्षे मिळवले आहे.
    स्पेनच्या फुटबॉल संघानेही अंतिम फेरीत इंग्लंडला २-१ ने पराभूत करून बर्लिन येथे युरो २०२४ चे विजेतेपद पटकावले.
    फुटबॉल सामन्यात मिकेल ओयारझाबलच्या खेळीमुळे स्पेनने इंग्लंडवर २-१ अशी विजय मिळवून युरो २०२४ अंतिम सामना जिंकला. स्पेनने स्पर्धेत झालेले सर्व सात सामने जिंकून विजेतेपद पटकावले.
  • 1/9

    कार्लोस अल्काराझ आणि फुटबॉल सामन्यातील खेळाडूंच्या या उत्तम खेळीमुळे स्पेनने एकाच दिवसात दोन विजयीपदांचा उत्सव साजरा केला.

  • (हे ही पाहा : अनंत व राधिकाच्या ‘शुभ आशीर्वाद’ सोहळ्यात रश्मिका मंदानाचा लूक चर्चेत; चाहत्यांनी केले कौतुक, पाहा फोटो)
TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Spain double celebration a wave of joy in the country due to the outstanding performance of football team along with tennis see photo arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.