• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. saina nehwal trolled for this statement during interview fans said she is kangana ranaut of sports arg

मुलाखती दरम्यान ‘या’ वक्तव्यामुळे सायना नेहवाल ट्रोल; नेटकरी म्हणाले ‘ही तर क्रीडा क्षेत्रातील कंगना रणौत”

भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मुलाखतीदरम्यान एक मोठा खुलासा केला आहे.

August 14, 2024 14:08 IST
Follow Us
    Saina-Nehwal-comment-on-Neeraj-Chopra
    अलीकडेच झालेल्या मुलाखतीत भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने एक मोठा खुलासा केला आहे.
    ऑलिम्पिक खेळाबद्दलच्या सायनाच्या वक्तव्यामुळे अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रॉल केले आहे.
    सायना नेहवालने ऑलिम्पिकमध्ये तीन वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले होते.
  • 1/9

    मुलाखतीत ऑलिम्पिकबद्दल बोलताना सायना नेहवालने सांगितले की ”नीरज चोप्राने २०२१ मध्ये सुवर्णपदक जिंकेपर्यंत भालाफेक हा ऑलिम्पिक खेळ आहे हे मला माहित नव्हते”.

  • “नीरज जेव्हा जिंकला, तेव्हा मला कळालं ऍथलेटिक्समध्ये भालाफेक हा खेळ देखील आहे, खेळ पाहिल्यावरच तुम्हाला खेळाबद्दल माहिती मिळेल, तुम्ही पाहिलं नाही, तर तुम्हाला कसं कळणार? खरे सांगायचे भालाफेक बद्दल मला काहीच माहित नव्हते.
    सायना नेहवालचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे आणि नेटकऱ्यांनी ऑलिम्पिकमध्ये भालाफेक हा खेळ आहे हे माहीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
    यांनातर सायना नेहवालला ट्रॉल करत अनेकांनी तिची तुलना बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतबरोबर केली.
    नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकण्याआधी ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळ आहे हे माहित नसल्याबद्दल सायना नेहवालच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नाराजी पसरली.
  • 2/9

    (सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस)
    (हे ही पाहा: Arshad Nadeem : आधी म्हैस गिफ्ट आता महागडी कार, गोल्डन बॉय अर्शद नदीमला मरियम नवाज यांनी दिलं स्पेशल गिफ्ट)

TOPICS
क्रीडाSportsनीरज चोप्राNeeraj Chopraमराठी बातम्याMarathi Newsसायना नेहवालSaina Nehwal

Web Title: Saina nehwal trolled for this statement during interview fans said she is kangana ranaut of sports arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.