• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. badminton player saina nehwal s stylish photoshoot looking gorgeous see spl

“नॉट परफेक्ट…!”, बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा स्टायलिश अंदाज, कॅप्शनने वेधलं लक्ष

Saina Nehwal New Stylish Look : हातातील घडी, गळ्यातील नाजूक चैन तसेच कानातील मोठ्या आकाराचे इअरिंग्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Updated: October 16, 2024 16:50 IST
Follow Us
  • saina nehwal new look, saina nehwal photos, saina nehwal latest,
    1/10

    भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 2/10

    या फोटोंमध्ये सायना अतिशय वेगळी आणि आकर्षक दिसत आहे.

  • 3/10

    तिचा हा सिंपल लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 4/10

    या फोटोंमध्ये सायनाने सनग्लासेस लावले आहेत.

  • 5/10

    हातातील घडी, गळ्यातील नाजूक चैन तसेच कानातील मोठ्या आकाराचे इअरिंग्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • 6/10

    ‘Not perfect, just original’ हे कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.

  • 7/10

    दरम्यान सध्या, सायना संधिवाताशी झुंज देत आहे आणि तिच्या खेळाच्या भविष्याबद्दल विचार करत आहे.

  • 8/10

    मी निवृत्तीचा विचार करत असल्याचे, तिने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार- सायना नेहवाल इन्स्टाग्राम पेज)

  • 10/10

    हेही पाहा- YouTube क्रिएटर्सना त्यांच्या कमाईवर आता किती टॅक्स भरावा लागणार, वाचा नव्या कर प्रणा…

TOPICS
क्रीडाSportsसायना नेहवालSaina Nehwal

Web Title: Badminton player saina nehwal s stylish photoshoot looking gorgeous see spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.