Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india reach icc champions trophy final for fifth time know the t20 and wtc records spl

भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक; क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कितीवेळा खेळलीय फायनल…

भारताने २०००, २००२, २०१३, २०१७ आणि २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.

Updated: March 5, 2025 11:04 IST
Follow Us
  • भारत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत धडकला आहे. (Photo: Social Media)
    1/9

    भारत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत धडकला आहे. (Photo: Social Media)

  • 2/9

    भारताने पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (Photo: Social Media)

  • 3/9

    भारताने २०००, २००२, २०१३, २०१७ आणि २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. (Photo: Social Media)

  • 4/9

    आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक आणि टी२० विश्वचषकातील तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताने आतापर्यंत कितीवेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग याबद्दलच जाणून घेऊयात… (Photo: Social Media)

  • 5/9

    एकदिवसीय विश्वचषक
    भारताने आतापर्यंत चार वेळा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. १९८३, २००३, २०११ आणि २०२३ मध्ये भारत अंतिम सामने खेळला आहे. त्यातील १९८३ व २०११ च्या विश्वचषकावर भारताने आपले नाव कोरले आहे. (Photo: Social Media)

  • 6/9

    टी२० विश्वचषक
    भारताने आतापर्यंत ३ वेळा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २००७, २०१४ आणि २०२४ मध्ये भारताने अंतिम सामने खेळले आहेत. (Photo: Social Media)

  • 7/9

    यापैकी २००७ व २०२४ मध्ये भारताने हे करंडक आपल्या नावावर केले आहेत. (Photo: Social Media)

  • 8/9

    जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
    भारत आतापर्यंत २ वेळा २०१९ आणि २०२३ मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत धडकला आहे. पण दोन्हीवेळा भारताला यश मिळाले नाही. (Photo: Social Media)

  • 9/9

    हेही पाहा- केव्हा सुरू झाली भारतातील प्रसिद्ध रणजी क्रिकेट स्पर्धा? ‘रणजी ट्रॉफी’ हेच नाव का देण्यात आले?

TOPICS
आयसीसीICCक्रिकेटCricketक्रीडाSports

Web Title: India reach icc champions trophy final for fifth time know the t20 and wtc records spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.