• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. how much salary does gautam gambhir get from bcci amd

Gautam Gambhir Salary: गौतम गंभीरला बीसीसीआयकडून किती पगार मिळतो?

Gautam Gambhir Salary From BCCI: भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला बीसीसीआयकडून किती पगार मिळतो? जाणून घ्या.

Updated: June 29, 2025 16:34 IST
Follow Us
  • gautam gambhir salary
    1/7

    राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. (PC : BCCI)

  • 2/7

    माध्यमातील वृत्तानुसार त्याचं नेटवर्थ १५० कोटींच्या आसपास आहे. (फोटो- लोकसत्ता)

  • 3/7

    ज्यात आयपीएलमधून मिळणाऱ्या देखील कमाईचा समावेश आहे. (लोकसत्ता टीम)

  • 4/7

    क्रिकेटला रामराम केल्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. इथेही त्याला चांगलं यश मिळालं. (फोटो-लोकसत्ता)

  • 5/7

    तो २०१९ ते २०२४ या काळात राजकारणात सक्रिय होता. (फोटो-PTI)

  • 6/7

    सध्या तो भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. (फोटो-एक्स)

  • 7/7

    त्याला बीसीसीआयकडून दरवर्षी १२ कोटी रूपये पगार दिला जातो. यासह अनेक सोई सुविधा देखील दिल्या जातात.

TOPICS
क्रिकेटCricketगौतम गंभीरGautam GambhirबीसीसीआयBCCI

Web Title: How much salary does gautam gambhir get from bcci amd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.