scorecardresearch

बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) ही भारतातील क्रिकेट खेळासाठीची राष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. या संघटनेद्वारे देशामध्ये क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाते. १७५१ मध्ये भारतातील पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला असे म्हटले जाते. १७९२ मध्ये कोलकाला क्रिकेट क्लबची स्थापना झाली. हळूहळू भारतामध्ये क्रिकेट क्लब्सची स्थापना होत गेली. १९१२ मध्ये भारतीय संघाचा पहिला दौरा इंग्लंड येथे नेण्यात आला होता. पटयालाचे महाराज या संघाचे नेतृत्त्व करत होते. दरम्यानच्या भारतामध्ये क्रिकेट खेळाबाबत लोकांमध्ये कुतूहल निर्माण होत गेले. देशभरात या खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी देशातील विविध भागातून क्रिकेट क्लब्समधील प्रतिनिधी धडपड करु लागले. पटयाला, दिल्ली, बडोदा, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रांतातील प्रतिनिधींद्वारे २१ नोव्हेंबर १९२७ मध्ये दिल्लीमध्ये एका बैठकीचे आयोजन केले गेले. या बैठकीमध्ये भारतामध्ये क्रिकेट बोर्डची स्थापना व्हावी यावर सर्वांचे बहुमत झाले. यातून पुढे डिसेंबर १९२८ मध्ये बीसीसीआय म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९३० मध्ये मद्रास सोसायटी अ‍ॅक्ट अंतर्गत बीसीसीआयची अधिकृत नोंदणी करण्यात आली. आर.ई. ग्रँट गोवन हे बीसीसीआयचे पहिले अध्यक्ष होते. सौरव गांगुलीनंतर रॉजर बिन्नी या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड्सपैकी एक आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियमजवळ बीसीसीआयचे मुख्यालय आहे.Read More
Cheteshwar Pujara video share from BCCI
IND vs AUS 3rd ODI: चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाला दिले सरप्राइज, आश्विन आणि विराटने मारली मिठी, पाहा VIDEO

IND vs AUS 3rd ODI Match Updates: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा अचानक स्टेडियमध्ये…

BCCI to refund ticket money to fan
BCCI: विश्वचषकाच्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सराव सामन्यात चाहत्यांना का मिळणार नाही प्रवेश? जाणून घ्या कारण

Pakistan vs New Zealand Practice Match: २९ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड क्रिकेट संघांमध्ये विश्वचषक २०२३ सराव सामना खेळवला जाणार…

World Cup 2023: Big blow to Team India from World Cup 2023 Akshar Patel may be out BCCI hints
World Cup 2023: टीम इंडियाला मोठा धक्का! वर्ल्डकप २०२३ मधून ‘हा’ खेळाडू होऊ शकतो बाहेर, BCCIने दिले संकेत

ICC World Cup 2023: शार्दुल ठाकूर आणि शुबमन गिल यांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे स्टार डावखुरा…

The country will get 54th international cricket stadium at Varanasi PM Modi will lay the foundation stone today
Varanasi Stadium: त्रिशूळ, डमरू अन्…; वाराणसीत पंतप्रधान मोदी आज करणार स्टेडियमची पायाभरणी, क्रिकेटच्या दिग्गजांना आमंत्रण

Varanasi Cricket Stadium: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीतील क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करणार आहेत. देशाला ५४वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मिळणार आहे.…

Adidas launches Team India's new jersey for the ODI World Cup tricolor will be visible this special change will also be seen
Team India: Adidasने वर्ल्डकप २०२३साठी केली नवी जर्सी लाँच, ‘या’ स्वरुपात दिसणार तिरंगा; रोहित-विराटचा Video व्हायरल

Team India new Jersey: पुढील महिन्यात मायदेशात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे अनावरण करण्यात आले. रोहित शर्मा…

IND vs AUS: Irfan Pathan's statement said If I were Sanju Samson I would be very disappointed
Sanju Samson: सॅमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळल्याने इरफान पठाण नाराज; म्हणाला, “मी त्याच्या जागी असतो तर…”

Irfan Pathan on Sanju Samson: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज संजू सॅमसन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकला…

ICC World Cup 2023 Updates
World Cup 2023: विश्वचषकासाठी खास पाहुण्यांच्या यादीत रजनीकांत यांचा समावेश, जय शाहांनी दिले ‘Golden Ticket’

Jay Shah Gives Rajinikanth Golden Ticket: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी दिग्गज अभिनेते रजनीकांत यांना आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धेचे गोल्डन…

Ruturaj Gaikwad Harmanpreet kaur
Asian Games : भारताच्या महिला आणि पुरुष संघांमध्ये मोठे बदल, दोन दुखापतग्रस्त खेळाडू संघाबाहेर

Asian Games 2023 Akash Deep replaces Shivam Mavi : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात बदल करण्यात आला आहे.

Sunil Gavaskar suggested names to BCCI for golden ticket
World Cup 2023: धोनी आणि इस्रो प्रमुखांसाठी सुनील गावसकरांची बीसीसीआयकडे अनोखी मागणी; म्हणाले, ‘सचिन आणि अमिताभप्रमाणे…’

Sunil Gavaskar’s Demand to BCCI: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यानंतर भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर यांना गोल्डन तिकीट देण्यात आले.…

Anurag Thakur made a big statement regarding bilateral cricket with Pakistan said there will be no bilateral cricket with Pakistan
IND vs PAK: भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळणार का? अनुराग ठाकूरांचे मोठे विधान; म्हणाले, “जोपर्यंत सीमेपलीकडून…”

Anurag Thakur on IND vs PAK: केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारत-पाक द्विपक्षीय क्रिकेट मालिकेबाबत सूचक…

BCCI Selection Committee: Changes in BCCI Selection Committee Salil Anko from Agarkar's team ready to resign
BCCI Selection Committee: बीसीसीआय निवड समितीत होणार बदल, आगरकरांच्या टीममधील सलील अंकोला राजीनामा देण्याच्या तयारीत

BCCI Selection Committee: बीसीसीआयच्या निवड समितीमध्ये लवकरच बदल होणार असून सलील अंकोला निवड समितीतून पायउतार होणार आहेत. काय आहे प्रकरण?…

It is dangerous to exclude Rohit-Virat from the team Root reacted to the exclusion of players on the basis of age
Joe Root: “रोहित-विराटला संघातून वगळणे…” वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या जो रुटचे टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंबाबत मोठे विधान

Joe Root on Virat and Rohit: इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज आणि माजी कर्णधार जो रूटने विराट कोहली आणि रोहित शर्माला वयाच्या…

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×