-
भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सर्वात श्रीमंत क्रिकेपटूंपैकी एक आहे.
(फोटो- इंडियन एक्स्प्रेस) -
रोहित शर्माचा बीसीसीआयच्या ए प्लस श्रेणीत समावेश आहे. त्याची एकूण संपत्ती ही २१३ कोटींच्या घरात आहे.
(फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. या संघाकडून खेळण्यासाठी त्याला दरवर्षी १६ कोटी रुपये मिळतात.
(फोटो- इंडियन एक्सप्रेस) -
माध्यमातील वृत्तानुसार, तो जाहिरात करण्यासाठी ५ कोटी रुपये मानधन घेतो.
( फोटो- The financial express) -
रोहितने आतापर्यंत टॉप ब्रँड्ससोबत एंडोर्समेंट केल्या आहेत. ज्यात ओपो, सिएट आणि ॲडीडाससारख्या ब्रँड्सचा समावेश आहे.
(फोटो- The financial express) -
रोहित शर्मा ( फोटो- जनसत्ता)
-
रोहित शर्मा ( फोटो- लोकसत्ता)
Rohit Sharma: रोहित शर्माची एकूण संपत्ती कित्ती? २०२५ मधील कमाईचा आकडा पाहून थक्क व्हाल
Rohit Sharma Net Worth: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या.
Web Title: Rohit sharma net worth how rich is him in 2025 his lavish house in worli amd