Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. who is divya deshmukh who won fide world chmpionship amd

Divya Deshmukh: वयाच्या १९ व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन; नागपुरची दिव्या देशमुख आहे तरी कोण?

Who Is Divya Deshmukh: वयाच्या १९ वर्षीय वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मान पटकावणारी दिव्या देशमुख आहे तरी कोण?

July 28, 2025 17:34 IST
Follow Us
  • दिव्या देशमुख
    1/7

    नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने इतिहास घडवला आहे. तिने जॉर्जियातील बातुमी येथे पार पडलेल्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीला पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. (फोटो-एक्स)

  • 2/7

    तिने FIDE विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोनेरू हम्पीवर टायब्रेकर फेरीत विजय मिळवत भारताची पहिली महिला विश्वविजेती होण्याचा मान पटकावला. (फोटो- एक्स)

  • 3/7

    दिव्या देशमुख ही मुळची नागपूरची आहे. तिला लहानपणापासून बॅडमिंटन खेळायला आवडायचं. पण तिच्या आई-वडिलांनी तिला बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं. सुरूवातीला तिला बुद्धिबळ खेळायचं नव्हतं. पण काही वेळानंतर तिला हा खेळ आवडू लागला. (फोटो- एक्स)

  • 4/7

    तिचे आई-वडिल जितेंद्र देशमुख आणि नम्रता देशमुख हे डॉक्टर आहेत. दिव्याने आपलं प्राथमिक शिक्षण भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदीर येथून पूर्ण केलं आहे. (फोटो-एक्स)

  • 5/7

    दिव्याने २०२४ टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धा जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यासह तिने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये २ सुवर्णपदकं पटकावली होती. (फोटो- एक्स)

  • 6/7

    दिव्या देशमुख ही सध्या बुद्धिबळ खेळातील वर्ल्ड ज्यूनिअर रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. स्पर्धा जिंकण्यासह आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत तिने एकही सामना गमावलेला नाही. (फोटो- एक्स)

  • 7/7

    दिव्याने महिला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचणारी पहिलीच भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान पटकावला. (फोटो- एक्स)

TOPICS
बुद्धिबळमराठी बातम्याMarathi News

Web Title: Who is divya deshmukh who won fide world chmpionship amd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.