Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. t20 world cup photos
  4. before i went out sulieman benn said entertain me says chris gayle

…या खेळाडूसाठी गेलने वानखेडेवर साकारली वादळी खेळी

ख्रिस गेलने वानखेडे स्टेडियमवर ४७ चेंडूत वादळी शतक ठोकले. गेलच्या शतकी खेळीला कारणीभूत ठरला..

March 17, 2016 14:46 IST
Follow Us
  • वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ४७ चेंडूत वादळी शतक ठोकले. पण गेलने या खेळीचे श्रेय वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुलेमान बेन याला दिले.
    1/

    वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ४७ चेंडूत वादळी शतक ठोकले. पण गेलने या खेळीचे श्रेय वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुलेमान बेन याला दिले.

  • 2/

    'ख्रिस मैदानात जा आणि माझे मनोरंजन कर', असे वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुलेमान बेन यांनी ख्रिस गेलला सांगितले होते. बेनचे हेच शब्द माझा आत्मविश्वास वाढवणारे ठरले, असे गेलने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

  • 3/

    इंग्लंडने १८३ धावांचे आव्हान वेस्ट इंडिजसमोर उभारले होते. प्रत्युत्तरात ख्रिस गेलच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ने आव्हान सहजगत्या गाठले.

  • 4/

    Cricket – West Indies v England – World Twenty20 cricket tournament – Mumbai, India, 16/03/2016. West Indies Chris Gayle raises his bat to celebrate scoring his half century. REUTERS/Danish Siddiqui

  • 5/

    Cricket – West Indies v England – World Twenty20 cricket tournament – Mumbai, India, 16/03/2016. West Indies Chris Gayle celebrates scoring his century. REUTERS/Danish Siddiqui TPX IMAGES OF THE DAY

  • 6/

    Cricket – West Indies v England – World Twenty20 cricket tournament – Mumbai, India, 16/03/2016. West Indies Chris Gayle (L) plays a shot as England's wicketkeeper Jos Buttler looks on. REUTERS/Danish Siddiqui

  • 7/

TOPICS
ख्रिस गेलChris Gayle

Web Title: Before i went out sulieman benn said entertain me says chris gayle

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.