• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. this is how googles 75000 crore investments in india will help common indians blog by sundar pichai scsg

गुगलच्या ७५ हजार कोटींमधून भारतीयांना मिळणार ‘या’ पाच गोष्टी

पिचई यांनी केली ७५ हजार कोटी रुपयांची घोषणा

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
  • गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केलं आहे. पिचई यांनी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर पिचई यांनी एका ब्लॉग पोस्टमधून ही घोषणा केली आहे. या एवढ्या मोठ्या गुंतवणुकीचा भारतीयांना काय फायदा होणार आहे हे आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.
    1/15

    गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केलं आहे. पिचई यांनी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर पिचई यांनी एका ब्लॉग पोस्टमधून ही घोषणा केली आहे. या एवढ्या मोठ्या गुंतवणुकीचा भारतीयांना काय फायदा होणार आहे हे आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.

  • 2/15

    पिचाई काय म्हणाले: “आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी रुपये) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार,” असं ट्विट पिचई यांनी केलं आहे.

  • 3/15

    मोदींबरोबरच चर्चा: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळीच ट्विटरवरुन सुंदर पिचई यांच्याबरोबरच अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती दिली होती. "आज सकाळीच सुंदर पिचई यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा झाली. खास करुन आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतामधील शेतकरी, तरुण आणि नव्या उद्योजकांना कसा फायदा मिळवून दिला जाऊ शकतो यासंदर्भात चर्चा केली," असं मोदींनी ट्विट केलं होतं.

  • 4/15

    "करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये काम करण्याची पद्धत कशी बदलली आहे, ती कशी बदलत आहे याबद्दलही आम्ही चर्चा केली. या साथीचा खेळ विश्वाला कसा फटका बसला आहे याबद्दलही आम्ही बोललो. त्याचप्रमाणे माहिती सुरक्षा आणि सायबर सुरक्षेसंदर्भातही आम्ही चर्चा केली. भारतासंदर्भात गुगलचे काय धोरण आहे हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. शिक्षण, डिजीटल इंडिया, डिजीटल पेमेंट यासारख्या गोष्टींबद्दल गुगलचे धोरण काय आहे याबद्दल चर्चा झाली," असंही मोदी ट्विटवर म्हणाले.

  • 5/15

    मोदींच्या या ट्विटला सुंदर यांनी रिप्लाय देत तुमच्याबरोबर खूप छान चर्चा झाली असं म्हटलं. "तुमचं डिजीटल इंडियाचं ध्येय खूपच आशावादी आहे. त्यासंदर्भात आम्ही काम करत राहू. गुगलचे भारताबद्दलचे धोरण काय असेल यासंदर्भात लवकरच घोषणा करु," असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतरच काही तासांनी ७५ हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा ब्लॉगच्या माध्यमातून करण्यात आली. 

  • 6/15

    “भारतामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरु असून त्याला इतर जगालाही फायदा होऊ शकतो. मात्र भारताचा डिजीटल प्रवास अद्यापही सुरुच आहे. अजूनही भारतामधील लाखो लोकं स्वस्त इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत," असं पिचई आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत.

  • 7/15

    "सर्वांसाठी व्हॉइस इनपूटची सेवा उपलब्ध करुन देण्यापासून ते सर्व भारतीय भाषांमध्ये कंप्युटींगचा पर्याय उपलब्ध करुन देण्यापर्यंत अनेक काम बाकी आहेत. नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी याची गरज आहे. म्हणून आम्ही मागील काही वर्षांपासून वेगवगेळ्या माध्यमातून भारतामध्ये गुंतवणूक केली आहे,” असंही पिचई यांनी स्पष्ट केलं. 

  • 8/15

    “आज भारतामधील सोयी सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी डिजीटलायझेशन फंडची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पुढील पाच ते सात वर्षांमध्ये भारतात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत," असा उल्लेख पिचई यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केला आहे.

  • 9/15

    कशी करणार गुंतवणूक: "आम्ही इक्विटीच्या माध्यमातून, भागीदारीमधून तसेच ऑप्रेशनल क्षेत्रामधून गुंतवणूक करणार आहोत. याच प्रमाणे डिजीटलायझेशनसंदर्भातील बांधकाम आणि इकोसिस्टीम (व्यवस्था) निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येईल," अशी माहिती पिचई यांनी दिली. या गुंतवणुकीमधून काय साध्य करण्याचं उद्दीष्ट गुगलने ठेवलं आहे यासंदर्भातही पिचाई यांनी माहिती दिली.

  • 10/15

    सर्व सामान्यांना यामधून मिळणाऱ्या गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात इंटरनेटची सेवा. "आम्ही सर्वांना परवडणाऱ्या दरामध्ये इंटरनेटची सेवा परवण्यासंदर्भातील काम करणार आहोत," असं पिचई म्हणाले आहेत.

  • 11/15

    दुसरी म्हत्वाची गोष्ट म्हणजे स्वत:च्या भाषेमध्ये माहिती उपलब्ध करुन देण्याचे काम गुगल करणार आहे. "भारतीयांना स्वस्त आणि त्यांच्या स्वत:च्या भाषेमध्ये इंटरनेट उपलब्ध करुन देण्यासाठी काम करणार आहोत. यामध्ये मग हिंदी, तामिळ, पंजाबी याबरोबरच इतरही अनेक भाषांचा समावेश असेल" असं पिचाई म्हणाले आहेत. म्हणजेच यामुळे मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील माहिती उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रयत्न करण्यात येतील.

  • 12/15

    तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीयांच्या गरजेनुसार गुगल विशेष सेवा आणि प्रोडक्ट निर्माण करणार आहेत. भारतींच्या गरजा आणि वापर लक्षात घेऊन सेवा देण्यावर भर राहणार असल्याचे पिचई यांनी म्हटलं आहे. 

  • 13/15

    चौथी गोष्ट अशी की, भारतामधील उद्योजकांना डिजीटल माध्यमांच्या मदतीने मोठं होण्यासाठी आणि त्यांचा उद्योग वाढवण्यासाठी मदत करण्यासंदर्भातील प्रकल्प गुगलकडून हाती घेतले जाणार आहेत.

  • 14/15

    गुगलकडून करण्यात आलेल्या घोषणांमधील सर्व सामान्यांना फायदा होणारी पाचवी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा समाजासाठी वापर. तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या माध्यमातून समाज उपयोगी काम करण्यासाठी प्रकल्प हाती घेतले जाणार असल्याचे गुगलने म्हटलं आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि शेतीसारख्या क्षेत्रांमधील सुधारणांचा समावेश असेल.

  • 15/15

    "आम्हाला भारताच्या भविष्यावर आणि त्याच्या डिजीटल अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे हेच या गुंतवणूकीमधून दिसून येत आहे,” असं पिचई यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

Web Title: This is how googles 75000 crore investments in india will help common indians blog by sundar pichai scsg

संबंधित बातम्या

“लग्न उशिरा लागलं तरी चालेल पण असा डान्स झालाच पाहिजे” नवरा- नवरीचा लग्नात जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
बापरे! अ‍ॅमेझॉनच्या जंगलात दिसला महाकाय अ‍ॅनाकोंडा; हत्तीलाही गिळू शकतो एवढा मोठा साप, VIDEO पाहून सर्वांनाच धडकी भरली
“अशी सासू मिळायला नशीब लागतं” लग्नात सुनेला पहिल्यांदा पाहून सासूबाईंची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून म्हणाल खरंच नशीबवान सून!
मांजर सापाला तोंडात पकडून मालकाच्या घरी निघाली अन् इतक्यात…; Video पाहून पोट धरून हसाल
पाकिस्तानच्या हल्ल्यात मुंबईतील जवान शहीद

फोटो गॅलरी

11
Operation Sindoor Photos : पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी Air Strike केलेल्या ठिकाणाची स्थिती काय आहे? भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळांचे फोटो पाहा
9
गजलक्ष्मी राजयोग देणार पैसाच पैसा! गुरू आणि शुक्राची युती; ‘या’ तीन राशींचे नशीब चमकवणार
10
Photos: नव्या घराच्या पूजेसाठी साक्षी गांधीचा मोरपंखी पैठणी साडीतील लूक

ट्रेंडिंग टॉपिक्स

IPL 2025
कारण राजकारण
पहलगाम दहशतवादी हल्ला
MH HSC Result 2025
देवेंद्र फडणवीस
व्हायरल व्हिडीओ
मुंबई लाईव्ह अपडेट
आयपीएल २०२५

ताज्या बातम्या
राज्यातील अकरावी प्रवेशासाठी अशी होणार आहे ऑनलाइन प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया
VIDEO : प्रेमानं सांभाळता आलं पाहिजे! रिक्षात बसलेल्या जोडप्याला पाहून नेटकरी पडले प्रेमात; तुम्हाला कसा वाटतोय ‘हा’ क्षण?
बापरे! आगरी लग्नाची लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
भारताचे राफेल विरुद्ध पाकिस्तानचे एफ – १६… लढाऊ विमानांच्या लढाईत सरस कोण?
Virat Kohli: “आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू…”, भारतीय सैनिकांसाठी विराट- अनुष्काची भावूक करणारी पोस्ट
Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • बापरे! आगरी लग्नाची लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
  • भारताचे राफेल विरुद्ध पाकिस्तानचे एफ – १६… लढाऊ विमानांच्या लढाईत सरस कोण?
  • Virat Kohli: “आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू…”, भारतीय सैनिकांसाठी विराट- अनुष्काची भावूक करणारी पोस्ट
  • शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात, लग्नातील पहिला फोटो आला समोर
  • ‘एसटी’च्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर परिवहन खात्याचे हे नियोजन..
  • बापरे! अ‍ॅमेझॉनच्या जंगलात दिसला महाकाय अ‍ॅनाकोंडा; हत्तीलाही गिळू शकतो एवढा मोठा साप, VIDEO पाहून सर्वांनाच धडकी भरली
  • “जर तू आंटी म्हणालास तर…”, डिंपल कपाडियांनी फरहान अख्तरला दिलेली धमकी; वाचा, किस्सा….
  • “प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रील, वॉर रुम आणि..”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतरचे निर्देश काय?
  • India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावामुळे नागरिकांमध्ये भीती; अन्नधान्य आणि इंधन खरेदीसाठी धावपळ, सरकारकडून मोठे पाऊल
  • India-Pakistan Tensions : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ‘फेक न्यूज’चा सुळसुळाट! तक्रारीसाठी सरकारने शेअर केला व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि ईमेल
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • Son of labourers, 25-year-old Armyman from Andhra dies in Pakistan shelling on Line of Control
  • Blackouts in over 15 cities amid India-Pakistan tensions: What the measure is, how it can help
  • ‘As of date, we would like their morale to be kept high’: Supreme Court pauses release of women Army officers
  • Key IMF meet today: Surviving on bailouts, Pakistan’s overstretched economy cannot afford protracted military conflict with India
  • S-400, Akash: The SAMs key to IAF shield against Pakistan missiles and drones
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us